प्रभाग क्र.१४७ मधीलवाशिनाका माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानासमोरील हा संपूर्ण रॅबिट उचलण्यात यावा अतिक्रमण हटवले परंतु त्या ठिकाणी जसाच्या तसा रॅबिट त्या ठिकाणी आहे आणि याचा त्रास सर्व नागरिकांना होत आहे. रॅबिट लवकरात लवकर उचलण्यात यावा.@mybmcWardME@RoadsOfMumbai@mybmc
नरेंद्र मित्र मंडळ व्यायाम शाळा शेजारी, कुकरेजा कंपाऊंड फेस- १, नागाबाबा नगर, वाशीनाका, चेंबूर ४०००७४. झाड पडण्याची दाट शक्यता आहे लवकरात लवकर दखल घेण्यात यावी. @mybmcWardME@mybmc@MTPHereToHelp
जे प्रबोधनकार मराठी माणसासाठी आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी शेवट पर्यंत लढत राहिले, त्याच प्रबोधनकारांचा एवढा द्वेष ह्या महाराष्ट्रात होत असेल तर ह्याहून मोठं दुर्दैव काय... #prabodhankar#Shivsena#UddhavThackeray#DevendraFadnavis
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे अशे लावण्यात आलेल्या बॅनरमुळे काही समाजकंठकांकडून अशाप्रकारे विटंबना होत आहे, त्यामुळे आपणांस विनंती आहे की जिथे कुठे अशाप्रकारचे बॅनर असतील तर लवकरात लवकर काढण्यात यावे. @mybmc@Dev_Fadnavis
प्लॉट नं ०६, नागाबाबा नगर, वाशीनाका, चेंबूर, मुं ४०००७४ येथे असलेल्या चक्की समोरिल रस्त्यावरती मोठा खड्डा पडला आहे, त्यामुळे नागरिकांना आणि वाहनांना खूप त्रास होत आहे, आपण लवकरात लवकर लक्ष द्यावे @mybmcWardME@mybmc
सदर प्रकारासंबंधी बऱ्याच दिवसांपासून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यावर तातडीने आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती."@mybmc@sanamalikshaikh@MTPHereToHelp
ठिकाण - जय भवानी मार्ग,मच्छी मार्केट,वाशिनाका , चेंबूर,४०००७४.
ह्या मार्गावरील ड्रेनेज लाइन वरील काही झाकणे निघालेली आहेत आणि त्याचा त्रास सर्व नागरिकाना होत आहे व रोज दुर्घटना होत आहे . लवकरात लवकर लक्ष द्यावे
@mybmc@BmcRoads@mybmcWardME
नागाबाबा नगर, वाशी नाका, चेंबूर, मुंबई ४०००७४ , S ब्रिज येथे वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत आहे ,अपघात वाढले आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांवरही अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तेथे तात्काळ गतिरोधक लावावेत, अशी विनंती आहे. @mybmcWardME@mybmc@sanamalikshaikh@MTPHereToHelp
ठिकाण: नागाबाबा नगर, वाशीनाका, चेंबूर, मुं 400074 येथे असलेल्या स्पीड ब्रेकर शेजारी मोठा खड्डा पडलेला आहे, त्यामुळे वाहतुकीस खूप त्रास होत आहे. @mybmcWardME@mybmc@mieknathshinde@sanamalik
ठिकाण: जय भवानी मार्ग, मच्छी मार्केट,वाशीनाका, चेंबूर, ४०००७४ ह्या मार्गावरील ड्रेनेज लाईन वरील सर्व झाकणे निघालेली आहेत आणि रोज दुर्घटना होत आहे. लवकरात लवकर लक्ष द्यावे पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे खूप त्रास होत आहे @mybmcWardME@mybmc
ठिकाण: जय भवानी मार्ग, मच्छी मार्केट,वाशीनाका, चेंबूर, ४०००७४ ह्या मार्गावरील ड्रेनेज लाईन वरील काही झाकणे निघालेली आहेत आणि काही निघण्याच्या अवस्थेत आहेत, रोज दुर्घटना होत आहे. लवकरात लवकर लक्ष द्यावे @mybmcWardME@mybmc@BmcRoads
ठिकाण: वाशीनाका बस स्टॉपच्या समोर, माहुल रोड, चेंबूर मुंबई ४०००७४, येथे दररोज घाण पाणी जमा होत आहे, त्यामुळे येथे असलेला नागरिकांना घाणीचा त्रास होत आहे, आपण लवकरात लवकर लक्ष द्यावे @mybmcWardME@mybmc@sanamalikshaikh
ठिकाण: महादेव मंदिराच्या मागे, एस ब्रिज, नागबाबा नगर, वाशीनाका, चेंबूर मुं ०७४, येथे असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिग टाकला जात आहे, त्यामुळे घाण वाढत आहे. आपण लवकर हे उचलावे आणि घाण करणाऱ्यांवर कारवाई करावी. @mybmc@mybmcWardME@sanamalikshaikh
मच्छी मार्केट, जय भवानी मार्ग, वाशीनाका, चेंबूर, ४०००७४ ह्या मार्गावरील ड्रेनेज लाईन वरील काही झाकणे निघालेली आहेत आणि काही निघण्याच्या अवस्थेत आहेत, दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर लक्ष द्यावे @mybmcWardME@mybmc @mybmcHydEngg @BmcRoads