हा देश घडायचा असेल तर आधी चांगले शिक्षक घडवले जायला हवेत.
जे शिक्षक चांगले आहेत त्यांना असं समोर आणायला हवं.
ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. @shrikantbangale आणि @bbcnewsmarathi आपले खूप धन्यवाद 🙏
शेवट अजिबात चूकवू नका. सर लय म्हंजे लयच भारी बोललेत ❤️
Global Warming वर बोंबा म���रा,जागतिक स्तरावर प्रदूषणमुक्ती वर गप्पा हाका आणि कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प बळजबरीने आणा.विरोध करणार्यांना तडीपार करा, चिरडून मारा? सर्वपक्षीय ठरलंय का ?जे रणरणत्या उन्हात पाय रोवून उभे आहेत ना ,ते खरे #Climate_worriers
#No_To_Barsu_Refinery