@Engg_suraj3@MoreDhammanand नक्कीच जीव परत येणार नाही. पण काळ सोकावतोय त्याचं काय ? रेल्वेमंत्री असताना लाल बहादुर शास्री यांनी रेल्वे अपघातानंतर स्वतःहुन राजीनामा दिला होता. ते काही मेलेले जीव परत येण्यासाठी नाही. तर नैतिक जबाबदारी म्हणुन.
@PramodB17199298@Rohini_khadse फक्त बांगला देशी नाही भाऊ . बंगालमध्ये पहा 2002 च्या यादीतले ही वगळले. BLO ना वगळायचे टार्गेट दिलेले असते. त्यांनी स्वतःच सांगीतले. मतदार सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यांनी याचिका दाखल करुन न घेता पुढील निवडणुकीत मतदान करा असे सांगीतले. याऊलट बोगस मतदार वाढवले गेले. बिहार मधील त्