महाराष्ट्राची गेली चार दशकं ज्यांना माहिती आहेत.. त्या सगळ्यांना कल्पना असेल.. किती मोठं अकाली नुकसान आपलं झालं आहे.. प्राप्त परिस्थितीत राजकारण थोडं बाजूला ठेऊन विचार केल्यास..महाराष्ट्राचं वाईट करणाऱ्या 'वाईटाला वेसण घालण्याची धमक आज घडीला फक्त अजित पवारांकडे होती.'
#अजितदादा
सत्ताकेंद्रे निर्माण करता येत नाहीत किंवा नष्ट करता येत नाही, ती फक्त एका रूपातून(पक्षातून) दुसऱ्या रूपात(पक्षात) रूपांतरित (पक्षांतरीत) होतात.
- आइनस्टाइनचा लई लांबचा भाऊ
अकोट अंबरनाथमध्ये स्थानिक नेतृत्वाने विरुद्ध विचारसरणीच्या पक्षाशी युती केल्याने भाजपच्या नेतृत्वाने लोकल नेत्यांची कानउघाडणी केली
पण
छत्रपती संभाजी नगरमध्ये रशीद मामूला पक्षात घेण्यास चंद्रकांत खैरेंचा विरोध असूनही उद्धव ठाकरेंनी मामूला तिकीट बहाल केलं !
स्त्री जन्माच्या थोर उद्धारकरत्या, बाईचा जन्म म्हणजे नुसतं चूल व मूल रांडा वाडा उष्टी काढा या अनिष्ट रूढी चालत आलेल्या परंपरेला, नवरा मेला तर जिवंत चितेवर जाणाऱ्या सती प्रथेला बंद करून एक नवीन क्रांती घडवणाऱ्या खऱ्या अर्थाने बाईला बाई पण आणि समाजामध्ये सन्मान मिळवून देणाऱ्या...
चाचू : दादा नमस्कार 🙏
निलेश: नमस्कार🙏 बोल
चाचू: नाताळच्या शुभेच्छा दादा.
निलेश: तुलाही शुभेच्छा
चाचू: मग नवीन वर्षाचा काय संकल्प
निलेश: सगळं सोडून द्यायचं ठरवलंय बघ
चाचू: अन्न पाणी सुद्धा?
निलेश: ठेव फोन......
@nileshs03@Mr_innocent_16
Throwback to few years ago – that timeless vibes where my quirky, unstoppable energy was already shining through every pixel. Still the same soul, just with a few more stories to tell!
#auraunchanged