@CMOMaharashtra Devendra Ji -. There has been no Electricity for more than last 36 hours in Vasai East Evershine Area. People are suffering badly. No usable or drinking water available in societies. Will you take action? No response From @MSEDCL@snehadubepandit@rajnathsingh@vvcmc_official
मे महिन्यात @Central_Railway ची नवीन आणि आरामदायी मनमाड-मुंबई #पंचवटीएक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. मात्र काही दळभद्रींना चांगलं बघवतच नाही, त्यांनी सीटमागे असलेले टेबल लॉक कसे तोडून टाकलेत बघा!, आपल्या भारतीय संपत्तीची जपवणूक करणं हे आपण कधी शिकणार आहोत?
#म#मराठी