@DGPMaharashtra@Ashish36503801@MumbaiPolice@Palghar_Police@collectorpal मी दापोली जाण्यासाठी 8 दिवस ईपास साठी प्रयत्न करतो आहे पण साईड वर सबमिट केल्यावर error येत आहे. मी लोकल दिंडोशी पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊन आलो पण तिकडे सांगण्यात आले की हिकडे पास साठी काहीही सुविधा नाही आहे.. मला कृपया लवकरात लवकर सांगावे मला 30 जुलै 2020 ला गावी जायचे आहे.
मी दापोली जाण्यासाठी 8 दिवस ईपास साठी प्रयत्न करतो आहे पण साईड वर सबमिट केल्यावर error येत आहे. मी लोकल दिंडोशी पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊन आलो पण तिकडे सांगण्यात आले की हिकडे पास साठी काहीही सुविधा नाही आहे.. मला कृपया लवकरात लवकर सांगावे मला 30 जुलै 2020 ला गावी जायचे आहे.