@CMOMaharashtra मा। मुख्यमंत्री साहेब।
आपण mbbs bonded चे मानधन वाढवले त्या साठी आपले अभिनंदन ।। आपण जसा mbbs चा विचार केला तसा सहानुभूतीपूर्वक तदर्थ bams वैदयकिय अधिकारी यांच्या मानधन वाढीचा विचार करावा। कंत्राटीmbbs वैद्यकीय अधिकारी प्रमाणे BAMS डॉक्टर ही काम करत आहोत
सविनय पत्र सादर करत आहे