मतदान हे आपले कर्तव्य आणि लोकशाहीने दिलेला हा अधिकार आहे. त्यामुळे चला मतदान करूया, आपले कर्तव्य बजावूया.अर्थात लोकशाहीचा उत्सव! प्रत्येकाने सहभागी होऊन जात-पात, धर्म-पंथ, गट-तट न पाहता विकासाचं व्हिजन असलेल्या कारभाऱ्यांना निवडून द्या!
मी मतदान केलं तुम्हीही करा!
#ग्रामपंचायत_
-Engg.admission BE/B.Tech-
Why should students pay total 6000rs for seat acceptance. It's huge amount for poor student to get in next round. It's suggestion to reduce it 1000 rs for each round. So students those who really wants betterment then only he/she can do seat acceptance.
@CETCELL Why should students pay total 6000rs for seat acceptance. It's huge amount for poor student to get in next round. It's suggestion to reduce it 1000 rs for each round. So students those who really wants betterment then only he/she can do seat acceptance.
जर समाजात सत्याच्या बाजूने बोलण्याची हिंमत नसेल,
तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस ठेवणे बंद करा,
कारण मराठ्यांच्या सैन्यात बांडगुळं नव्हते....
#sansad#delhi#neet#PaperleakCrisis
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार काही दिवसांत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये विलिन झाली तर नवल वाटायला नको. महाराष्ट्रातील वा संबंध देशातील परीस्थिती पाहता देशात पुन्हा एकदा #कांग्रेस आणि #भाजप हे दोनच पक्ष राहतील. राज्यातील पक्ष संपवण्याचा जो भाजपाने घाट घातला आहे तो..
@amolmitkari22 होय असेल डाऊनफाॅल सुरू..पण परत उभा राहिल... नव्हे पुन्हा उभा करू पक्ष आम्ही.तोपर्यंत तुम्ही दुसरे शरद पवार साहेब तयार करा कोण Right कोण wrong ही वेळ ठरवेल.. तोपर्यंत तुझा पार्थ महाराष्ट्राचा रणांगणात टिकेल कि नाही हे सांगणे कठीण आहे. असो काॅंग्रेस कमबॅक करणार हे नक्की..@IYCMaha
जग झपाट्याने बदलत आहे. संकट आपल्या दाराशी येऊन ठेपले आहे.
जर सरकारने त्वरित कारवाई केली नाही तर कोट्यवधी भारतीय कुटुंबांसाठी एलपीजी, पेट्रोल आणि डिझेल ही एक मोठी समस्या बनेल.
सरेंडर झालेल्या पंतप्रधान मोदींनी भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड केली आहे.
मा.श्री. राहुलजी गांधी
लोकसभा विरोधी पक्षनेते
@RahulGandhi
जग झपाट्याने बदलत आहे. संकट आपल्या दाराशी येऊन ठेपले आहे.
जर सरकारने त्वरित कारवाई केली नाही तर कोट्यवधी भारतीय कुटुंबांसाठी एलपीजी, पेट्रोल आणि डिझेल ही एक मोठी समस्या बनेल.
सरेंडर झालेल्या पंतप्रधान मोदींनी भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड केली आहे.
मा.श्री. राहुलजी गांधी
लोकसभा विरोधी पक्षनेते
@RahulGandhi
कळमनुरी ते हिंगोली येथे #शेतकरी_संघर्ष_पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शिवराज जी मोरे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन जी सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. मोहन जी जोशी व इतर सहकाऱ्यांच्या सोबत सहभाग घेतला.
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतीदिन. त्यांनी पती ज्योतीराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य केले, त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. शिक्षण व समाज सुधारणेच्या कार्यासाठी त्या नेहमीच प्रेरणास्थान राहिल्या आहेत. आज स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
On CISF Raising Day, my heartfelt greetings to the brave personnel of the Central Industrial Security Force.
Grateful for their service and sacrifice in safeguarding India's critical infrastructure.
CISF स्थापना दिवस पर हमारे वीर जवानों को हार्दिक शुभकामनाएं।
भारत की रक्षा के लिए आपका समर्पण, त्याग और साहस हमारे लिए गर्व और प्रेरणास्त्रोत है।
जय हिंद 🇮🇳
मंगेश पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले.
साहित्य आणि अध्यापन क्षेत्रात आपला ठसा उमटावणारे गीतकार, कवी , पद्मभूषण पुरस्कार सन्मानित मंगेश पाडगावकर यांना जयंती दिनी विन्रम अभिवादन!
Due to your worst service I am going to change tata play to Sun direct. Because your service executive itself told me sundirect is good over tata play. You are fooling people.TATA brand value is decreasing due to such product and people.@TataPlayin@SUNDIRECTIndia@TataCompanies