राज्यसभा सभापती यांना शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये काय म्हंटलंय ? वाचा
https://t.co/QFUWVaMCto
#priyankachaturvedi#Karnataka#Maharashtra
महत्वाचा थ्रेड👇
सकाळी सकाळी 3 कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली, आणि खूप अस्वस्थ वाटलं. पण हे जाहीर करत असताना त्यांनी जे वाक्य बोललं ते अत्यंत महत्वपूर्ण आहे, "किसानों के लिए किया था, देश के लिए वापिस ले रहा हूँ.!"
ज्यांना ज्यांना या कायद्याचे+
कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन १५ दिवस झाल्यानंतर राज्यात प्रवेश करताना ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली असण्याची गरज नाही. मात्र, अशा व्यक्तीकडे ‘कोविन’ पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. मुख्य सचिव @sjkunte यांनी तसे आदेश जारी केले आहेत.
सर्व संगणक परिचालक यांना रात्री 10 च्या सुमारास महाराष्ट्र सरकारने लाठी चार्जचा धाक दाखवून पळवून लावले सोबत महिला अपंग होते सुमारे 5 ते 7 हजार लोकांना पळवून लावले आता कोण कुठे गेले आहे काहीच समजेना, महाराष्ट्र सरकारने जुलूम करन्याची सीमा पार केली। आम्ही त्यांना न्याय मिळवून देवू
संगणकपरिचालक गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्रामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
@CMOMaharashtra,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब आपण कोरोना मोहिमेत गाव पातळीवर काम करणाऱ्या संगणकपरिचालक���ंना 25 लाख रुपयांचे विमा कवच लागू केल्या बद्दल आपले राज्यातील सर्व संगणकपरिचालक व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून आपले धन्यवाद व आभार💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांना माझी विनंती आहे.की तुम्ही आम्हाला दिलेला शब्द पाडण्याची वेळ आली आहे जर तुम्ही आता जर योग्य निर्णय द्याल नाही तर csc कंपनी पुन्हा करार करून किती लूट करेल याची गिंती नाही #संगणकपरिचालक का योग्य निर्णय द्या @uddhavthackeray