@indianrailway__ please take care of the delay, train no 22119 Tejas Express and 22120 Tejas Express, please check the previous records, daily this train is delayed, and no one from your department trying to rectify it. This is costly premium train, behaving like passenger train.
हा गोंधळ नव्हे तर गुन्हाच आहे!
🚨 देशद्रोहाचा! 🚨
काल आमच्या एका पदाधि��ाऱ्याने प्रारूप मतदार यादी महापालिकेतील मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेकडून रीतसर शुल्क भरून घेतली,
ही सर्वांनाच मिळते.
पण ह्या यादीवरची तारीख बघा...
🚨 १४ नोव्हेंबर २०२५ 🚨
यादी सर्वांसाठी खरी ऑनलाईन प्रकाशित झाली २० नोव्हेंबर २०२५ रोजी!
सुरुवातीला यादी येणार होती ७ नोव्हेंबरला, मग १४ आणि शेवटी प्रकाशित झाली २० नोव्हेंबर रोजी!
⚠️ मग १४ तारखेला जी प्रारूप मतदार यादी तयार होती, ती कोणाला दिली?
⚠️ काही ठराविक लोकांनाच दिली का?
⚠️ बाकीच्यांना ही यादी देण्य��साठी दिरंगाई का?
⚠️ की यादीमध्ये काही गडबड करायची होती म्हणून तुम्ही थांबलात?
⚠️ कोणाच्या आदेशाची वाट पाहत होतात?
⚠️ ही यादी मशीन रिडेबल का नाही?
🚨 तुमचा देशद्रोह पकडला जाईल म्हणून...? 🚨
निवडणूक आयोगाच्या अश्याच अजून देशद्रोही कृत्यांचे गौप्यस्फो�� पुढच्या काही दिवसात आम्ही करणार आहोत.
#VoteChori