लोकशाहीला अराजकवाद्यांनी आव्हान दिलेले आहे. भाजपाने ते मोडून काढण्याचा प्रण घेतला आहे. जनता भाजपाच्या पाठीशी आहे.
नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्या 'लोकतंत्र बचाओ अराजकता हटाओ' पदयात्रेला दिल्लीकर जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नसरुद्दीन शाह स्वतःला दिमागी नक्षल का म्हणून घेतो आहे? त्याऐवजी त्याने स्वतःला गुल्फाम हसन म्हणून घ्यावे. खरे तर त्याचीही आवश्यकता नाही लोकांना ठाऊक आहे.
आदित्य ठाकरे म्हणतात कर्जतच्या प्रकल्पातून खेचून खेचून ५० जॉब मिळतील. आपली आणि आपल्या पिताश्रींची कुवत आणि कर्तृत्व अवघ्या महाराष्ट्राने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पाहिले आहे.
प्रकल्प रोखण्याच्या पलीकडे आपली उडी गेली नाही. आपल्या पिताश्रीनी फक्त सचिन वाजेची रोजगार समस्या सोडवून वसुलीचा मार्ग मोकळा केला होता. बाकी काय काय काय दिवे लावले, ते सगळ्या महाराष्ट्रात ठाऊक आहेत.
ज्या साबीर भाटियाची डॉक्युमेंटरी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि नंतर डिलीट केली. त्या भाटियावर अदानी समूहाने पन्नास कोटीचा बदनामीचा दावा केलेला आहे. कुछ समझे?
Addressed a roundtable in Berlin with heads of prominent German research organisations.
Exchanged insights on expanding India-Germany collaboration in research, frontier technologies and innovation. Discussions also focused on accelerating joint efforts in advanced materials and artificial intelligence, while strengthening linkages between our research institutions, startups, and industry. 🇮🇳🇩🇪
VIDEO | Mumbai: On firing attempt at Bollywood actor Tiger Shroff's car, Union Minister Piyush Goyal says, "It is unfortunate, and I have full confidence that the Mumbai Police will take action as soon as possible and ensure that the accused receive strict punishment."
(Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTfmBd)
मुंबई पोलिसांचे स्वच्छ भारत...
कोकरोच आंदोलनामध्ये सहभाग घेणाऱ्या इमरान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. इमरान हा आमिर खानचा भाचा आहे. पडेल अभिनेता आहे आणि अमेरिकेचा नागरिक आहे.
भारत ही धर्मशाळा आहे आणि इथे येऊन काही करता येऊ शकतं हा गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक होते. मुंबई पोलिसांनी उत्तम काम केलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
ही कोण्या पंचतारांकित हॉटेलची भिंत नाही, माझे कांदिवली पूर्व मतदार संघातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भिंतीचे करण्यात आलेले हे मजबुतीकरण आणि सौंदर्यीकरण आहे. रविवारी याचे लोकार्पण पार पडले.
अ दृश्यम...
4 ऑक्टोबर को तुम कहा थे ?
हम मेट्रो सिनेमा से आजाद मैदान गये,
मोठी गर्जना की,
फिर हमने पावभाजी खाई
और ४ ऑक्टोबर को ही
हम वापस घर आकर सो गये
नसरुद्दीन शहा, शबाना आजमी, योगेंद्र यादव यांचे व्यावसायिक 'पाठिंबा पथक' निर्माण झालेले आहे, जिथे जिथे मोदीविरोधी आंदोलने होतात तिथे पाठिंबा द्यायला ही मंडळी न बोलवता पोहचतात.
निवडणूक आयोगाची पुन्हा बैठक होऊन या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या ४ पानी निवेदनात आयोगाने ९ निर्णय जाहीर केले आहेत.
या निर्णयांमधून निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी नोंदवलेल्या अनेक आक्षेपांना थेट उत्तर देण्यात आल्याचे दिसते.
निवडणूक आयोगाने आपली पारदर्शिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.