📌CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे.या प्रक्रियेची पारदर्शकता,वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता,तांत्रिक अडचणी,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे@Dev_Fadnavis@bhimanwar
@INCMaharashtra@wanjarri Tcs,IBPS ऑनलाईन घोळ मुळेच आम्ही सगळ्या सरळसेवेच्या जागा MPSC कडे द्याची मागणी कित्तेक वर्ष पासून केली होती.Mpscकडे भरती गेल्या पण मात्र अजून तोच घोळ.आता MPSC ऑनलाइन exam घेणार म्हणत आहे.offlineपद्धत पारदर्शकपणे पार पडत असताना ऑनलाईन exam कशासाठी ? महोदय, किती त्रास देणार आणखी?😡
गेली 10 वर्षांपासून आम्ही सत�� मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच ��रीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra @DrSEShinde @mieknathshinde @mpsc_office
@RRPSpeaks 📌गट क 2026 परीक्षा ऑनलाईन होणार.
TCS आणि IBPS ने घेतलेली तलाठी भरती / इतर परीक्षेत झालेला भ्रष्टाचार सर्वांना माहित आहे. नॉर्मलायझ���शन पद्धत होणार आहे जी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.
परीक्षा पूर्वीप्रमाणे #ऑफलाईनच हवी.
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks @mpsc_office @NANA_PATOLE
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर��ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
ऑफलाईन परीक्षेमध्ये कोणतीही त्रुटी मागणी नसताना ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय का?
ऑनलाईन मध्ये हजारो त्रुटी आहेत,
TCS/ IBPS मध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया घातक असल्याकारणाने सरळसेवा पदभरती एमपीएससीकडे वर्ग केली.आता इथे ही तो निर्णय हा सर्व उमेदवारांना मान्य नाही.@mpsc_office#mpsc
📌गट क 2026 परीक्षा ऑनलाईन होणार.
TCS आणि IBPS ने घेतलेली तलाठी भरती / इतर परीक्षेत झालेला भ्रष्टाचार सर्वांना माहित आहे. नॉर्मलायझेशन पद्धत होणार आहे जी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.
परीक्षा पूर्वीप्रमाणे #ऑफलाईनच हवी.
@Dev_Fadnavis@RRPSpeaks@mpsc_office@NANA_PATOLE
महाराष्ट्र "गट क" सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑनलाइन पद्धतीने घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या गळ्याला फास लावण्यासारखे आहे...
काही क्षणात वास्तव कट्ट्यावर लाईव्ह....
@mpsc_office महाराष्ट्र लोकसेवा आयोगास आम्ही सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी विनंती करतो की, कोणतीच परीक्षा ऑनलाइन घेऊ नका. Normalisation ठेऊ नका. सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही विनंती.
@mpsc_office MPSC ने कोणतीच भरती परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेऊ नये.पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घ्यावी.Normalization ठेऊ नये.याशिव��य ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार,पेपरफुटी,तांत्रिक फेरफार,भ्रष्टाचाराच्या शक्यतांबाबतही विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशय व असंतोष आहे.
ऑफलाईन परीक्षेमध्ये कोणतीही त्रुटी मागणी नसताना ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय का..?
ऑनलाईन मध्ये हजारो त्रुटी आहेत...
TCS/ IBPS मध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया घातक असल्याकारणाने सरळसेवा पदभरती एमपीएससी कडे वर्ग केली.
आता इथे ही तो निर्णय हा सर्व उमेदवारांना मान्य नाही.
#Mpsc
📌गट क 2026 परीक्षा ऑनलाईन होणार.
TCS आणि IBPS ने घेतलेली तलाठी भरती / इतर परीक्षेत झालेला भ्रष्टाचार सर्वांना माहित आहे. नॉर्मलायझेशन पद्धत होणार आहे जी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.
परीक्षा पूर्वीप्रमाणे #ऑफलाईनच हवी.
@Dev_Fadnavis@RRPSpeaks@mpsc_office@NANA_PATOLE
मा. अध्यक्ष महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
MPSC परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो.
विषय:- PSI पदाकरीता मैदानी चाचणीसा��ी 'गुणोत्तरात' (Ratio) वाढ होण्याबाबत विनंती.
धन्यवाद.
#MPSC #PSI