नगरसेवक नगर परिषद तुमसर
अध्यक्ष छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तुमसर
महामंत्री भाजपा तुमसर
शिक्षण|आरोग्य|गडसंवर्धन|शेतकरी|कामगार|व्यसनमुक्ती|पर्यावरण|महिला सक्षमि
विजयी भव!
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
उमेदवारी मिळालेल्या सर्व सहकाऱ्यांना निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा!
पक्षस��घटन आणि आजवरच्या विकासाभिमुख कामगिरीच्या बळावर आपण हा गड नक्कीच सर करू!
#BJP4Maharashtra
#VidhanParishad
#Maharashtra
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अविनाशजी ब्राह्मणकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
जनसामान्यांशी असलेली आपली नाळ, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख कार्यशैली यामुळे आपण या निवडणुकीत निश्चितच यशस्वी व्हाल, असा दृढ विश्वास आहे.
आपल्या उमेदवारीमुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला नवी ऊर्जा मिळो आणि महायुतीचा विजय अधिक भक्कम होवो, हीच सदिच्छा!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
तुमसर तहसील कार्यालयात आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” बद्दल नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच शिबि���ाच्या राबिन्या करीता मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब, @cbawankule साहेब, @Parinayfuke साहेब, @DRPANKAJBHOYAR साहेब यांचे आभार व्यक्त गेले.
सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या भंडारा जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांचा विकास करून एक 'धार्मिक व आध्यात्मिक कॉरिडोर' निर्माण करावा असे निवेदन दिले.
पर्यटन विभागणी या ठिकाणी लक्ष्य देणे आवश्यक झा���े आहे, या माध्यमातून कित्येक युवांना रोजगारांची संध��� मिळेल.छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान दरवर्षी हा उपक्रम राबवित असतो संघटना लागले ती मदत शासनाला करायला तयार आहे. @Dev_Fadnavis @DRPANKAJBHOYAR @cbawankule @Parinayfuke @BJP4Maharashtra
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.
तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@MahaDGIPR
पवनी येथे श्री. अरुणजी शेंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवडणुकीच्या संदर्भात सद्यस्थितीवर चर्चा केली. स्थानिक पातळीवरील जनतेच्या अपेक्षा, विकासाच्या संधी आणि भावी नियोजनाबाबत सविस्तर संवाद साधला.
यावेळी श्री विलासजी काटेखाये, श्री मोहनजी सुरकर, श्री राजेंद्र जी फु��बांधे, श्री संदीप जी खंगार, श्री संदीप जी नंदरधने, श्री भास्कर जी उरकुडकर, श्री राकेश जी पाकमोडे, श्री शेखरजी कळंबे, श्री सुरेशजी अवसरे, श्री दत्तू मुनरतीवार, श्री रोहित नागपुरे, श्री. पंकज शेंडे, श्री. अंकुश शेंडे, सौ. कल्याणी आडकीने, सौ. अनुराधाताई बुराडे, श्री महेश जी गिऱ्हीपुंजे, श्री प्रशांत जी मानापुरे, श्री योगेशजी सेलोकर, श्री गणेश जी मुंडले, श्री अनिलजी धारगावे, सौ भावना भाजीपाले आणि स��. दुर्गाताई हटवार उपस्थित होते.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर द्वारा संचालित छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय तुमसरच्या दुसऱ्या मळ्याचे लोकार्पण सोहळा मा.मंत्री विधान परिषद आमदार डॉ.परिणय दादा फुके यांच्या शुभहस्ते पार पडला.
@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra@DRPANKAJBHOYAR@Parinayfuke
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर द्वारा संचालित छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय विनोबा नगर तुमसरच्या दुसऱ्या मळ्याचे लोकार्पण सोहळा मा. मंत्री विधान परिषद आमदार डॉ. परिणय दादा फुके यांच्या शुभहस्ते पार पडला.
@Parinayfuke@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@DRPANKAJBHOYAR