@AUThackeray साहेब तुम्ही महाराष्ट्राचे भविष्य आहात. आम्हाला आपल्यावर विश्वास आहे, अभिमान आहे. संपुर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला भाजपाचे हे निच राजकारण कळले आहे..तुम्ही लढत रहा, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे नेतृत्व करा आम्ही शिवसैनिक आपल्या सोबत आहोत, भले लढाई कोणतीही असो.
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
@mybmcWardME@mybmc ९५,९६,९७ या इमारतींच्या असलेल्या पॅसेजमधे कचरा साचून अस्वच्छता झाली आहे. इमारती कमेटी याकडे दुर्लक्ष करत आहे. पावसाळ्यात पाणी साचून डासांचा व उंदरांचा त्रास वाढून येथील नागरिक आजारी पडत आहेत. कृपया महापालिकेने त्वरीत लक्ष देऊन त्वरीत कार्यवाही करावी ही विनंती. @mybmcWardME (२)
प्रभाग क्र. १३५, म्हाडा कॉलनी, मानखुर्द, बि. क्र. ९७ येथे रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग साचत आहेत. संपूर्ण म्हाडा परिसरातही ठिकठिकाणी हिच अवस्था आहे. तातडीने स्वच्छता करून जनजागृती व अस्वच्छता पसरवणाऱ्या इमारतींवर आवश्यक कार्यवाही करावी. हि विनंती @mybmcWardME@mybmc (१)
देशभरातल्या तरुणांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक जी आणि अभिजीत दिपके व तमाम युवकांना पाठिंबा देण्यासाठी, निष्ठूर भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी, चला एकत्र येऊया!
१९ जुलै, रविवारी, शिवतीर्थावर, मॉंसाहेब मिनाताई ठाकरे ह्यांच्या पुतळ्याजवळ ४ वाजता भेटूया!
हा लढा सर्वांचा आहे, कुणा एका राजकीय पक्षाचा नाही! सगळ्यांनी जमुया, देशाच्या तरुणांचा आवाज बनूया!
काल केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली की नाही माहीत नाही.काल केलेली विनंती आज पुन्हा करत आहे.. कचऱ्याची कायमस्वरुपी विल्हेवाट लावावी व रस्ता मोकळा करावा..
📍पीएमजीपी कॉलनी, इमारत २४,२५ समोरील मेन रोड, विठ्ठल रखुमाई मंदिर जवळ, मानखुर्द प. (प्रभाग १४२) @mybmcWardME@mybmc
पीएमजीपी कॉलनी, विठ्ठल रखुमाई मंदिर (बी.नं.२४,२५ ) जवळ, मानखुर्द येथे दररोज असा कचऱ्याचा ठिग रस्त्यावर साचलेला असतो.कृपया पावसाळा आहे त्वरीत रस्ता मोकळा करावा.
@mybmcWardME@ianildesai
महिला-ज्येष्ठ-मुलांसाठी असलेले मैदान आज दारुडे-गर्दुल्यांच्या हाती!
नागरिक असुरक्षित...प्रशासन कुठे?
मैदानात लाईट + CCTV तात्काळ बसवण्यात याव्यात !
📍माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदान, पीएमजीपी कॉलनी, मानखुर्द पश्चिम
@mybmc@mybmcWardME@MumbaiPolice@ShivSenaUBT_
'लढा आपल्या मुंबईचा' आंदोलनांतर्गत आज धारावीतील शाखा क्र. १८४ ला भेट दिली. ह्यावेळी उपस्थित धारावीकरांशी संवाद साधला.
हा लढा आपल्या मुंबईचा आहे.
मी लढणार आहे,
भाजपच्या मालकांविरोधात प्रत्येक धारावीकरासाठी...
I have decided to not celebrate my birthday tomorrow, as earlier planned, with those wanting to meet and greet me personally.
Seeing today’s tragic events that have unfolded, my prayers, like everyone else’s are with the victims and their families.
I will humbly request everyone who planned/ wished to meet and greet me tomorrow, to kindly honour my request.
@mybmcWardME@mybmcInfra या तक्रारीचे पुढे काय झाले ते कळू शकेल का? अजुनही 'जैसे थे' नाल्याची अवस्था आहे..पुन्हा एकदा कळकळीची विनंती, कृपया तक्रारीची नोंद घ्यावी.
भाजप म्हणजे देशाला लागलेली किड आहे..भाजपाचा एक ही कार्यकर्ता देशभक्त किंवा हिंदुत्ववादी नाही, त्याची देशभक्ती आणि हिंदुत्व दोन्ही भंपक, खोटे आणि दिखावू आहे.
अंधभक्त देशाला कुठे घेऊन जात आहेत ह्याचे हे उदाहरण आहे.
मोहम्मद शमी आणि @Javedakhtarjadu जी ह्यांच्यावर त्यांच्या देशभक्तीबाबत शंका घेतली जाते; का तर केवळ त्यांच्या धर्मामुळे. दोघेही भारतीय, आपल्या कर्तृत्वाने देशाच्या गौरवात भर घालणारे!
पण हेच ट्रोल्स त्या भाजप नेत्यावर बोलायला घाबरतात, जो आपल्या देशाच्या विरोधात उघडपणे बोलणाऱ्या क्रिकेटपटूसोबत काल बसलेला दिसला.
ज्यांचा पक्ष प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यांना “पाकिस्तानला जा” असे वारंवार सांगतो, त्यांचे माजी मंत्री स्वतः रस्त्यावर “देश के गद्दारों को...." च्या घोषणा देतात, तेच काल शाहीद आफ्रिदी सोबत गप्पा मारत होते.
मग सांगा, आता देशाचे गद्दार कोण?
विचार करा, जर तो नेता भाजपचा नसता, तर काय झालं असतं?
त्याच्याविरोधात आंदोलनं, FIR झाले असते! त्याला देशविरोधी ठरवले गेले असते! आणि त्यालाही “पाकिस्तानला जा” असे म्हटले असते!
त्यावर ठराविक प्रसारमाध्यमांमध्ये वादविवाद झाले असते ते वेगळेच....
दुर्दैवाने, हीच भाजपची नीती आहे; देशांतर्गत फूट पाडा, आपापसात भांडणे लावा, हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेष पसरवा आणि सत्ता मिळवा.
आत्ताही हे पाकिस्तानात बसून आपल्या देशाबद्दल वाईट उद्गार काढणाऱ्यांसोबत गप्पा मारत बसले आहेत. ह्यांचे नेते,नेत्यांची मुले परदेशी व्यवसाय करतात.. काही तर देशविरोधी लोकांसोबत क्रिकेटच्या बहाण्याने पार्ट्या करतात,मॅच बघतात.
बाकीच्यांची मुलं, आमचे तरुणांना मात्र - हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर घोषणा आणि आंदोलनात पुढे ठेवतात.
आणि हो, जेव्हा भाजपच्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी, बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले होत असल्याचे सांगितले, तेव्हा ह्याच भाजपशासित BCCI ने मात्र सगळं माहित असूनही त्याच बांगलादेशसोबत क्रिकेट सामना खेळवला.
निवडणुका झाल्याने भाजप आता हिंदूना विसरलंय आणि देशभक्तीही विसरंलय....
की मग आता भाजपच्या देशभक्तीचा “टाइम प्लीज” आहे?
जेव्हा ते तुम्हाला पुन्हा देशभक्ती आणि हिंदुत्व शिकवायला येतील, तेव्हा त्यांना त्यांच्या नेत्याचा, भारतविरोधी क्रिकेटपटूसोबत आनंद घेतानाचा फोटो दाखवा आणि विचारा,
हे त्यांना मान्य आहे का?
आमची देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे, भाजपसारखी चुनावी नाही.
देशप्रेम आणि हिंदुत्व म्हणजे एकमेकांचा आदर करु, पण कोणत्याही प्रकारचा तिरस्कार-द्वेष सहन केला जाणार नाही, कोणाकडूनही नाही, कोणासाठीही नाही !
शिवसैनिकांचा मेळावा!
आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे,
आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे!
उद्या सायंकाळी ६.०० वाजता!
📍छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम, वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई
घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय,
तुम्हांला लाज, शरम नाहीच!
अभिमानाने मुंबईत पाणी भरलं का विचारताय?
काल तुंबलेली मुंबई तुमच्या नाकर्तेपणाची साक्ष देतेय. फक्त फोटोशूट करण्यापेक्षा सत्य स्वीकारायला शिका.