हे शक्य आहे काय…???
भाजप नगरसेवकाच्या मुलांना
बारावी PCM मध्ये 56% आणि 51%
तर JEE मध्ये 51% आणि 28% .
MH CET मध्ये मात्र 99 पर्सेंटाइल.
हा घोटाळाच आहे,
फडणवीसांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडलाय?
तुमच्या माहितीसाठी .....
मोदी मिडियाच्या अथक संशोधना नंतर जंतर-मंतरवरील आंदोलनाचा चीनशी असलेला संबंध उघडकीस आला आहे
यावेळी मात्र मोदी मीडियाने पाकिस्तानला क्लिन चिट दिली आहे ...
या इन्फ्लुएन्सरने सांगितले की सोमवारी लाठीचार्ज झाल्यावर त्याला मेल आला की भाजप सरकार किती चांगले काम करते आणि विरोधक कसे चुकीचे आहे हे सांगणारे reel बनवा..त्यासाठी स्क्रिप्ट, पैसे सगळ देण्यात येईल!
आता ही मुले प्रश्न विचारत आहे की इतके पैसे येतात कुठून? एक reel साठी ४० हजार देतात तर किती जणांना पैसे देऊन अजेंडा राबवत आहेत! #अजेंडा
तुकारा�� मुंडे साहेब यायच्या आधी भेसळ होत नव्हती का? मंत्र्यांना हफ्ते जात नव्हते का? प्रशासकिय अधिकारी यांचा यात किती हिस्सा होता? यांची चौकशी करायला पाहिजे,की तुकाराम मुंडे आल्यानंतरच हे सुरु झालं? अजुन किती दिवस सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ चालणार काय माहित?
#Tukarammunde
वाराणसी येथील अहिल्यादेवी निर्मित घाटांबाबतचे प्रश्न असोत, कौशांबीतील हत्या असो किंवा आता पुरोगामी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे मेंढपाळ बांधवांवर झालेला जीवघेणा हल्ला – अशा घटन�� देश आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. @SpSolapurRural
करमाळा परिसरात झालेल्या या हल्ल्यात काही निरपराध नागरिक जखमी झाले असून त्यामध्ये एका वृद्ध महिलेचा ही समावेश आहे, घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून समाजात तीव्र संतापाची भावना आहे.
वारंवार मेंढपाळ बांधवांना लक्ष्य केले जात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. ह��� ��त्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे.
त्या अनुषंगाने आपणांस ठाम मागणी करण्यात येते की:
या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
दोषींवर कठोर व जलदगतीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
जखमींना तात्काळ व योग्य आर्थिक मदत देण्यात यावी.
मेंढपाळ बांधवांच्या सुरक्षेसाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
जनतेचा शासनावर विश्वास टिकवून ठेवण्यासाठी अशा घटनांवर तातडीने व कठो�� कारवाई होणे अत्यावश्यक आहे. @Dev_Fadnavis आपण या गंभीर विषयाकडे त्वरित लक्ष देऊन न्याय मिळवून द्याल, अशी अपेक्षा आहे.
@DGPMaharashtra @AmitShah @PMOIndia @narendramodi
कर���ाळा येथे धनगर समाज बांधवांवर हल्ला,
समाजबांधवांवर होणारे हल्ले बघता धनगर समाजाला अँट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण द्याव.
@Dev_Fadnavis @GopichandP_MLA @AmhiDhangar
अटक ते कटक पर्यंत मराठा साम्राज्य पसरलेले होते, असे इतिहासकारांचे मत असून NCERT ने अचानक मराठा साम्राज्याचा नकाशा अभ्यासक्रमातून हटवला आहे, हे अत्यंत निंदनीय आहे. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा हा प्र��त्न आहे.
धुरंधर-2' का वो सच, जिसे देखकर कांप गई रूह: फिल्म में देखिए 'ऑपरेशन लयारी' और जांबाज SP चौधरी असलम के असली फुटेज! 📽️🚨🔥 आदित्य धर की फिल्म 'धुरंधर: द रिवेंज' केवल मनोरंजन नहीं, बल्कि इतिहास के उन पन्नों को खोलने वाली फिल्म है जो रोंगटे खड़े कर देती है। फिल्म में दिखाए गए 'ऑपरेशन लयारी' (कराची के खतरनाक इलाके लयारी में गैंगस्टर्स के खिलाफ कार्रवाई) के कुछ हिस्से असल फुटेज पर आधारित हैं। सबसे ज्यादा चर्चा हो रही है पाकिस्तान के 'सुपर कॉप' कहे जाने वाले SP चौधरी असलम की, जिन्हें इस फिल्म में श्रद्धांजलि दी गई है। उनकी बहादुरी और निडरता के रियल क्लिप्स ने दर्शकों को हिला कर रख दिया है। चौधरी असलम, जिन्हें कराची का 'एनकाउंटर स्पेशलिस्ट' माना जाता था, उनके असली अभियानों की झलक 'धुरंधर-2' को एक अलग ही स्तर की प्रामाणिकता (Authenticity) प्रदान करती है। निर्देशक आदित्य धर ने बड़ी ही बारीकी से असल फुटेज को कहानी के साथ पिरोया है, जिससे पर्दे पर दिख रहा 'क्राइम और एक्शन' पूरी तरह से असली लगता है।
रणवीर सिंह का किरदार भी कहीं न कहीं इन्हीं ��ांबाज अफसरों की कहानियों से प्रेरित है, जो मौत को सामने देखकर भी पीछे नहीं हटते थे। सोशल मीडिया पर अब उन असली वीडियो की तलाश तेज हो गई है, जिन्हें फिल्म में दिखाया गया है।
'धुरंधर: द रिवेंज' ने साबित कर दिया है कि जब हकीकत और सिनेमा का मेल होता है, तो वह 'धुरंधर' जैसी ब्लॉकबस्टर बनती है। यह फिल्म न केवल एक बदला (Revenge) है, बल्कि उन वीरों को सलाम भी है जिन्होंने आतंकवाद और अपराध के खिलाफ अपनी जान की बाज�� लगा दी। अगर आपने अभी तक फिल्म नहीं देखी, तो आप भारतीय सिनेमा का सबसे 'Raw' अनुभव मिस कर रहे हैं। क्
या आपने फिल्म में SP चौधरी असलम वाले सीन्स पहचाने? क्या असली फुटेज के इस्तेमाल से फिल्म और भी ज्यादा प्रभावशाली लगी?
"कमी बॅलन्समुळे आउटगोइंग कॉल थांबवणे समजण्यासारखे आहे, परंतु इनकमिंग कॉल ब्लॉक करणे पूर्णपणे चुकीचे आहे, विशेषतः गरीब वापरकर्त्यांसाठी,"📞
- खासदार राघव चड्डा.
तुम्ही सहमत आहात का?