मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी मंगेश शेंडे हे व्यक्ती सालई खुर्द येथील दारू व्यवसायकडून अवैध वसूली करण्यासाठी दर महिन्याला येत असतो, आज दि. ४/3/2025 रोजी साय. 5.3० वाजता अवैध वसुली करतांना मला आढळून आला. पुडके बिट जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली..
महाराष्ट्रातील कोपरगाव रेल्वे स्टेशन वर काही तरुण दारू पिऊन फिरत आहे त्यामुळे ते कोणत्याही स्त्री वेगळ्या भावनेने पाहतात आहे, अशा दारुड्या लोकांवर अंकुश लावण्याची गरज रेल्वे पोलिसांची आहे तरी रेल्वे पोलीस काही करतांना किंवा अंकुश लावंताना दिसत नाही...