कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी स��पूर्ण आयुष्यभर पुरोगामी विचार रूजवण्यासाठी संघर्ष केला. अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे खंदे समर्थक, आपल्या लिखाणातून विवेकवादी दृष्टीकोन मांडणारे ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!
#govindpansare