२ जुलै २०२३ ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो.
I had mentioned this back on July 2, 2023, when a faction of the Nationalist Congress Party (NCP) broke away and moved toward the BJP. For the next three years, both factions of the NCP staged a convincing charade of conflict; and now, just as I had predicted, another faction is on the move—seeking to climb the rungs of power. I once remarked that this is all part of Pawar’s ‘Jantar Mantar’. Something only a very few people truly understand. Anyway.
नवा खेळ… नवा प्रवास… नवे गडी…
महाराष्ट्राचा लाडका ‘आनंदाचा खेळ’ आता तिपटीने रंगणार…
झिम्मा ३! तिचा… त्याचा… सगळ्यांचा!
सहलीला जायाचं… जायाचं सहलीला!
झिम्मा ३
१ जानेवारी २०२७ पासून सहलीला जायाचं!
#सहलीला_जायाचं#झिम्मा3#Jhimma3InCinemas1January2027
नवा खेळ… नवा प्रवास… नवे गडी…
महाराष्ट्राचा लाडका ‘आनंदाचा खेळ’ आता तिपटीने रंगणार…
झिम्मा ३! तिचा… त्याचा… सगळ्यांचा!
सहलीला जायाचं… जायाचं सहलीला!
झिम्मा ३
१ जानेवारी २०२७ पासून सहलीला जायाचं!
#सहलीला_जायाचं#झिम्मा3#Jhimma3InCinemas1January2027
Nakli Yamuna Again
This year again, BJP Govt has installed an underground drinking water pipeline to feed “Nakli Yamuna” at Vasudev Ghat.
Last year, BJP’s Delhi Govt created a “Nakli Yamuna” to push a false narrative that they have cleaned Yamuna. When we exposed them, it became a National Embarrassment.
This year too, Govt was falsely claiming that they have cleaned Yamuna. Then why do they need to use drinking water that too through a pipe which has been found hidden underground.
मी अधून मधून राज ठाकरेंवर टीका करत असतो.
कारण - पक्षस्थापनेपासून त्यांना पाठिंबा देतो, मनसेचा उमेदवार असला की नेहमी मतदान त्यांनाच करतो.
ट्विटरवर मनसे आणि राज ठाकरे साठी आलो होतो.
त्यामुळे पाठियांब्यासोबत टीका करण्याचाही तेवढाच हक्क आहे.
त्यांच्याकडून कदाचित खूप अपेक्षा आहेत आणि सध्याची राजकीय पोकळी पाहता, सोबत शिवसेना उबाठा असताना एक उत्तम संधी आहे भरारी घेण्याची.
🤞
आम्ही थोड्या वेळापूर्वी जी जंगलतोड केली जात आहे ती प्रत्यक्षात बघितली. सुमारे ४० वर्ष जुनी १५०० च्या वर झाड तोडण्यात आली आहेत. गुजरात धार्जिण्या कंपनीसाठी महाराष्ट्रातील वनसंपत्ती संपवण म्हणजे सरकारसाठी नालायक शब्द पण कमी आहे.. स्वतःची काही बुद्धी आहे, का सर्वच लाचारीत गमावलं???
सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नविन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी.
मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यांत बोललं गेलं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली ? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय , आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल.
राजसाहेबांनी दाखवलेल्या व्हिडिओ बॉम्ब ने मोदी,शहा ला घाम फुटलाय ...
तर मनोज दादा जरांगे यांच्या ऑडिओ बॉम्ब ने फडणवीस, शिंदे घायाळ ...
देशातल्या आणि राज्यातल्या सरकारच्या प्रवृत्ती चे दर्शन संपूर्ण देशवासीयांना कळले असेल ...
काही महिन्यांपूर्वी परिणय फुके यांचा कौटुंबिक वाद साहेबांकडे आला होता. साहेबांनी मला त्यांना भेटायला सांगितले होते; कौटुंबिक वादात पडायचे नाही, ही साहेबांची भूमिका होती. त्या वेळी आम्ही हस्तक्षेप केला असता, तर परिणय फुके यांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा उरली नसती. राज ठाकरे हे मैत्रीच्या दुनियेतील राजामाणूस आहेत! आणि तुझ्यात जर हिंमत असेल, तर राज ठाकरेंचे पोलीस संरक्षण काढून दाखवा. मग तुम्हीही महाराष्ट्रात कसे फिरता, ते बघू! - अविनाश जाधव, नेते, मनसे
#AvinashJadhav #ParinayFuke #RajThackeray #MarathiNews #latestnews
(Avinash Jadhav, Parinay Fuke, Raj Thackeray, Marathi News, Latest News)
परिणय फुके साहेब, इतिहास विसरू नका ! मा. राजसाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना आपण जरा आपल्या राजकीय प्रवासाचाही विचार करावा. राजसाहेबांवर बोलण्यापूर्वी एकदा आपल्या राजकीय प्रवासात ज्यांनी आपल्याला साथ दिली, त्यांची आठवण ठेवा !
आज आपण विधान परिषदेचे आमदार म्हणून राजसाहेबांवर बोलत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार असताना आपल्याला माझे मत दिले होते ( विकले नव्हते बंर ! ). त्यामुळे आज आपल्याला विधान परिषदेचे आमदार म्हणून राजसाहेबांवर अशा प्रकारे बोलण्याची अर्थात बाता मारण्याची संधी मिळाली असती का, याचाही विचार करा !
मा.राजसाहेबांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे, कोणाचे आशीर्वाद आहेत किंवा त्यांना किती पोलीस सुरक्षा आहे, यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकांचा विचार करावा.
असो. मा.राजसाहेबांनी आम्हाला एक महत्त्वाची शिकवण दिली आहे की आपण कोणावर केलेले उपकार कधीही बोलून दाखवायचे नसतात. पण आज नाईलाजाने आपण मा.राजसाहेबांवर केलेल्या विधानांमुळे मला ही गोष्ट जाहीरपणे सांगावी लागत आहे.राजकारणात मतभेद असू शकतात, टीकाही होऊ शकते; पण ज्यांनी आपल्याला साथ दिली, त्यांचा इतिहास विसरू नये, एवढेच सांगणे आहे.
#ParinayFuke #फुकाच्या_बाता
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना हेडगेवार-गोळवलकर यांच्याशी करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अवमान आहे! शिवराय कोणत्याही पक्षाच्या पलीकडचे विश्ववंदनीय युगपुरुष आहेत. मुरलीधर मोहोळ @mohol_murlidhar यांनी बॅनर हटवून महाराष्ट्राची माफी मागावी!
#छत्रपतीशिवाजीमहाराज#महाराष्ट्र
Path Breaking Artist…Inspirational Actor…Rooted Rustic Performer ! Energetic & Poetic at the same time .
One of the most unique gems of Indian cinema. Will always be observed, inspire & Admired .
His craftsmanship will be remembered forever .
Love & condolences to the near & dear .
ॐ SHANTHI 🤍
💔💔💔 miss you my dear Nana ji .. Will cherish the moments spent..conversations.. arguments.. the food you cooked.. knowledge you shared . thank you for coming into my life’s journey. 🙏🏿🙏🏿🙏🏿 RIP #NanaPatekar
NANA PATEKAR THE GREATEST?💔💔A couple of hours ago, I received the heartbreaking news that my friend Nana Patekar, one of the finest actors and human beings in Indian cinema, is no more.🥹🥹🥹
I had just finished our performance and taken the curtain call. As I walked into the wings, my director Gajendra told me, “Nana is no more.”🥹
After that, I had to meet people, pose for photographs, smile, sit down for a meal… while trying to absorb what I had just heard. It was terribly difficult.
But somewhere, I felt that Nana would have wanted me to finish my work. Fulfil my responsibility to the people who had come to see us. And then, perhaps, remember him.
Actually, knowing him, I can almost hear him dismissing the very idea of a tribute: “अरे, तो क्या हो गया? मर गया तो कौन-सी बड़ी बात है? सभी मरते हैं!”
That was Nana. Direct, unpretentious, with his own way of saying even the most difficult things.❤️🩹
I will miss you, my friend. Your warmth. Your hugs. Your extraordinary performances. And whenever I miss seeing you, I will watch your films. Though today, I wish I could simply hug you one more time.
My love and deepest condolences to your family and to everyone who loved you. अलविदा मेरे दोस्त, नाना पाटेकर। बहुत सारा प्यार। 🙏💔 #NanaPatekar #HeartBreaking