Today’s victory is a powerful testament to the extraordinary foresight of Dr. B.R. Ambedkar and the framers of our Constitution.
Decades ago, Babasaheb envisioned a nation where power flowed directly from the people, and he engineered the framework to make that possible. Jai Samvidhan! Jai Bhim!
Every time democracy withstands a challenge, it echoes the genius of Babasaheb Dr. B.R. Ambedkar.
He knew that power must remain accountable to the people, and he gave India a Constitution capable of defending that principle across generations.
Today’s victory is a reminder that constitutional values outlast political power.
💥💥💥#cockroaches won 🔥🔥
Jai Bhim! @abhijeet_dipke #banneet
दिल्लीमध्ये विद्यार्थी उपोषणाला बसले होते. त्यांचा भवितव्याचा प्रश्न होता, त्यासाठी ते लढत होते. नीट पेपर फुटीमुळे परीक्षा पुन्हा घेण्यात आल्या. त्यातही मोठा घोळ झाला. यातील विद्यार्थ्यांची एवढीच मागणी होती की, शिक्षणमंत्री आणि ज्यांनी पेपर फोडला ��्यांच्यावर कारवाई करा. सरकारने त्यांच्यावर कारवाई केलीच नाही मात्र, विद्यार्थ्यांवर आरएसएस-भाजपने अमानुषपणे कारवाई केली.
या घटने विरोधात वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. सर्व पालकांना विनंती आहे की, हा लढा आपल्या मुलांच्या भवितव्याचा आहे.
23 जुलै रोजी आपण मुलांना शाळेत न पाठवून आपला निषेध व्यक्त करावा आणि या 'महाराष्ट्र बंद'ला सहकार्य करावे.
: ॲड. प्रका�� आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#23_जुलै
#महाराष्ट्र_बंद
In solidarity with #SonamWangchuk, the #CockroachJantaParty and every protester at #JantarMantar
Condemnation against the state’s intervention in the peaceful protest at Jantar Mantar. The use of force against protesters, the detention of those standing in solidarity, and the decision to move innovator and activist Sonam Wangchuk to a hospital during his 21-day hunger strike are deeply disturbing.
Sonam Wangchuk’s struggle reflects the anger, anxiety, and uncertainty that millions of young people across the country have been forced to endure. Repeated allegations of paper leaks, failures in the examination system, and the absence of accountability have put the dreams and futures of countless students at stake. Instead of responding to these concerns, the government has chosen to crack down on peaceful democratic dissent.
With the future of the nation at stake, the Union Education Minister and the BJP-led Union government have a responsibility to respond with accountability, not force.
Unwavering solidarity to everyone participating in the #ChaloSansad march in Delhi tomorrow. The peaceful demand for accountability deserves to be heard, not silenced.
You can be full of kindness and love, but you cannot sleep next to a mad dog.
......Monk Ashin Wirathu
Happy birthday 🎂🙏🏻🎉Bhanteji
#MonkAshinWirath
Vandami 🙏🏻
माझी इच्छा नव्हती! .... पण...
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीत आजचा मातंग आणि पूर्वीचा मांग नव्हता. उलट तो काँग्रेसच्या नादी लागून बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीला विरोध करीत होता.
तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाच्या गोठ्यात बागडत होते. दीड दिवसाची शाळा शिकलेला हा अण्णा मराठी साहित्यात त्याचे दुःख आणि स्वाभिमानी जीवन रेखाटतो याचे अ���्रूप हे आहेच. त्यांच्या साहित्याचे वाचन मांगा पेक्षा बौद्धनीच जास्त केले आहे. अण्णाभाऊ साठे यांना #साहित्यरत्न करण्यात बौद्धांचं 100% योगदान आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही. मी लहान असताना गाव खेड्यात मांगाना अण्णाभाऊचा फोटो घरात लावू वाटत नव्हता. मात्र महारांच्या घरात तो हमखास असायचा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर 1956 गेले. समाज पोरका झाला. सैरभैर झालेल्या समाजाने बाबासाहेबासोबतच इतरांनाही आपल�� केल��.
अण्णाभाऊंच्या शेवटच्या दिवसात "गरज सरो आणि वैद्य मरो!" या म्हणी प्रमाणे कम्युनिष्ठानी अण्णाभाऊला गोठ्यातून बाजूला केले. आणि त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली. त्यांनी एक कवन बाबासाहेबांवर लिहिले, आणि बाबासाहेबांच्या समाजाने त्यांना डोक्यावर घेतले. त्यांना सामाजिक चळवळीच्या इतिहासात सन्मानाने जागा दिली, अजरामर केले.
विद्यापीठ नामांतर लढ्यात अनेक बौद्ध शहीद झाले, परा��ंदा झाले. त्यांची गिनती नाही.
सुहासिनी बनसोड
गोविंद भुरेवार
भालचंद्र बोरकर
रोशन बोरकर
अविनाश डोंगरे
नारायण गायकवाड
शब्बीर अली काजल हुसेन
चंदर कांबळे
डोमाजी कुत्तरमारे
जनार्दन मवाळे
जनार्दन मस्के
रतन मेंढे
कैलास पंडित
रतन परदेशी
दिलीप रामटेके
ज्ञानेश्वर साखरे
अब्दुल सत्त��र
प्रतिभा तायडे
दिवाकर थोरात
गौतम वाघमारे
मनोज वाघमारे
शीला वाघमारे
पण एक पोचीराम कांबळे गेला आणि बाबासाहेबांच्या समाजाने त्याला शाहिदचा दर्जा देवून दर वर्षी त्याचे गुण गातो. ही बौद्धांची ,बाबासाहेबांच्या विचारांची, त्यांच्या चळवळीची दानत आहे. ती ईतर जातीत दिसत नाही.
आज मांग जात त्यांचेच नाव घेऊन बाबासाहेबांना शिव्या देतो. त्यांचे #डफलीबाज नेते महाराष्ट्राला गोलवरकरचा महाराष्ट्र म्हणतात ?
स्वतःला कट्टर हिंदू म्हणवून घेताना, यांच्या पाठीवर हिंदुत्ववाद्यांनी उमटवलेले #वळ हे विसरतात. काल्पनिक कादंबरीला स्वतःचा इतिहास सांगत फिरतात.
अरे...
ज्या महामानवाची #सही जनता आपल्या घरावर, कारीवर , गाडीवर, शर्टवर आणि काळजावर कोरून फिरती, त्या समाजाची बरोबरी भटांच्या अवलादी करू शकत नाही, तिथे तुम्ही कोणत्या झाडाचा पाचोळा?
सुधरा.....
Cp फेसबुक वरून साभार.
मात्र महारांच्या घरात तो हमखास असायचा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर 1956 गेले. समाज पोरका झाला. सैरभैर झालेल्या समाजाने बाबासाहेबासोबतच इतरांनाही आपलस केलं.
अण्णाभाऊंच्या शेवटच्या दिवसात "गरज सरो आणि वैद्य मरो!" या म्हणी प्रमाणे कम्युनिष्ठानी अण्णाभाऊला गोठ्यातून बाजूला केले.
"मिलिंद" हे नाव बौद्ध परंपरेतील प्रसिद्ध राजा मिलिंद (Menander) यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. राजा मिलिंद आणि भदंत नागसेन यांच्यातील तात्त्विक संवाद मिलिंदपन्हा या ग्रंथातून जगभर प्रसिद्ध आहे.
राजा मिलिंद हा बौद्धिक प्रामाणिक��ेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.
शहीद मुरली नाईक केस अपडेट —
शहीद अग्निवीर जवान मुरली नाईक केस की आज बॉम्बे हाईकोर्ट में सुनवाई हुई। आज सरकारी पक्ष ने कोर्ट से रिजॉइंडर दाखिल करने के लिए समय मांगा है। कोर्ट ने 3 तारीख से पहले दाखिल करने को कहा है और 7 तारीख को अंतिम सुनवाई के लिए रखा है।
हम उम्मीद करते हैं कि रेग्युलर सैनिक, अग्निवीर सैनिक और प्रादेशिक सैनिकों में जो अलग-अलग किस्म की समस्याएं हैं, युद्ध में यदि कोई भी सैनिक शहीद होता है, तो उसमें अंतर नहीं होना चाहिए। शहीद होने के बाद जो सरकारी बेनिफिट में भेदभाव होता है, वह नहीं होना चाहिए। सभी को एक जैसा न्याय मिलना चाहिए।
हम उसी को लागू करने की मांग कर रहे हैं। कोर्ट ने कहा है कि हम उस पर सुनवाई करेंगे।
#MuraliNaik #Agniveer
कल्याण, वालधुनी येथील बुद्धभूमी येथे अतिक्रमणाच्या नावाखाली सरकार, प्रशासनाकडून त्या परिसरात असलेल्या बौद्ध धम्मातील प्रतिकांची, स्मारकाची विटंबना आणि अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. याला विरोध करणाऱ्या भन्तेजींसोबत अरेरावी करण्यात आल्याचे समजले.
य���प्रकरणी भन्तेजीं सोबत मी फोनवर बोललो. तसेच या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
#VBAForIndia #kalyan