पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात नारी शक्ती वंदन अधिनियम लागू करण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
जगाला दिशा देणाऱ्या भारतीय लोकशाहीतून महिलांच्या सशक्तीकरणाचा हा संदेश जागतिक स्तरावरही प्रेरणादायी ठरणार आहे..!
या ऐतिहासिक निर्णयासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार.
सशक्त महिला, सशक्त भारत!
@narendramodi.pmoindia @MinistryWCD@CMOMaharashtra
#NariShaktiVandan #PMModi #WomenEmpowerment #VikasitBharat #WomenReservation
आज जागतिक महिला दिन..!
आपले कुटुंब , समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीची प्रेरणाशक्ती असलेल्या प्रत्येक स्त्रीला जागतिक महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
माझी भाषा, माझा अभिमान..!
मराठी फक्त संवादाचं माध्यम नाही, ती आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपला स्वाभिमान आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.!
जगभरातील तमाम मराठी मनांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपल्या मायमराठीच्या संवर्धनासाठी आणि आपली भाषिक परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध राहूया..!
मानसजातीचा शैक्षणिक आणि वैचारिक विकास वेगाने घडवणारे तंत्रज्ञान म्हणजे मुद्रण कला...
अहोरात्र छपाईच्या कामात मग्न असणाऱ्या सर्व मुद्रक बांधवांना आणि तंत्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
#जागतिक_मुद्रण_दिन
आरंभही महादेव, अंतही महादेव…..
हर हर महादेव…..
भगवान महादेवांचे स्मरण, चिंतन आणि दर्शन सर्व दुःखांचा नाश करणारे ठरते.. त्यांची सर्वांवर अखंड कृपा राहो हीच प्रार्थना!
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…..
#Mahashivratri#महाशिवरात्रि_२०२६
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना कोटी कोटी नमन...
#पुलवामा#PulwamaTerrorAttack#CRPF
महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना त्यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…💐💐 @mieknathshinde
।। गण गण गणांत बोते ।।
श्रद्धा, भक्ती आणि सद्भावनेचा मार्ग दाखवणारे महाराज यांचा आज प्रकट दिन…!
श्री.गजानन महाराज प्रगट दिनाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा..!
🗳️ आज 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. आपल्या प्रत्येकाच्या मतदान करण्यामुळे लोकशाही मजबूत होते. कृपया वेळ काढून मतदान करा आणि लोकशाहीचा अधिकार बजावून आपली जबाबदारी देखील पार पाडा.
#Maharashtra#ZillaParishadElection#DevendraFadnavis
कर्करोग म्हणजे जीवनाचा अंत नव्हे, तर संघर्षाची नवी सुरुवात!!!
कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यावर मात करणे शक्य आहे. आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करूया आणि कर्करोगमुक्त भारत घडवण्यासाठी हातभार लावूया..!
नवे वर्ष म्हणजे नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, नव्या योजना, नवे संकल्प..
नूतन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद, सुख, संपत्ती,समाधान, ऐश्वर्य घेऊन येवो, आपले सर्व संकल्प सिद्धीस येवो…!
आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…💐