आज स्नायूवर्धक व्यायाम केला का?
दिवसाला केवळ २०-२५ मिनिटे जोर-बैठका, सूर्यनमस्कार, वजने, डंबेल्स, जिना चढणे-उतरणे यासारखे व्यायाम करायचे आहेत. कॅन्सर -प्रतिबंध, बळकट स्नायूंची हृदयाला काम करण्यात मदत होणे, वजन कमी राहणे, डायबेटीस टाळणे असे अत्यंत महत्वाचे फायदे त्याने होणार आहेत. स्त्रीपुरुष, कोणत्याही वयात, झेपेल तितके हे व्यायाम करू शकतात.
शुभेच्छा!
२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण - असीम अमोल चाफळकर
https://t.co/it10ONW2zA
याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो...
@cromaretail purchased cooler. Trying to contact store to know when would the executive visit home for installation & demo. But can't reach nos mentioned on bill n on website are not picked up. cust service form errors when enter email id or my phone no. Frustrating experience.
We were once again morbidly reminded how #seatbelts save lives..front or rear seat, it is paramount for all passengers to wear them.
As a seat manufacturer we know the ramifications..its been proved multiple times that #SeatBelts are the principal difference between life & death.
#बंदी#शब्दखेळ#म#मराठी
आमच्या समोरच्या इमारतीतली चिकणी #बंदी बाजारात माझ्याकडे पाहून ओळखीचं हसली. ते पाहून बायकोने माझ्या बाजारात जाण्यावर #बंदी घातली 😞😞