पोलंडच्या राजधानीत वार्सा येथे ३० रोबोट्सनी चक्क AI विरोधात आंदोलन केलंय. 😂😂
आंदोलनात हातात झेंडे आणि फलक घेऊन रस्त्यावर उतरले आणि लाऊडस्पीकरमधून नोकऱ्या वाचवण्याच्या घोषणा पण दिल्या.😭🤣
भुसनळ्यांनो तुम्हा लोकांना स्वतःच्या राज्याचा विकास करता आला नाही ते सांगा की. कोणता मूर्ख स्वतःच राज्य सोडून दुसऱ्या राज्याचा विकास करायला जातो.
स्वतःच्या राज्याचा विकास केला असता तर महाराष्ट्र सारख्या आधीच विकसित असलेल्या राज्यांवर हक्क दाखवायची वेळ आली नसती तुम्हा लोकांना.
काय तर म्हणे महाराष्ट्राचा विकास आम्ही केला. पायताण कुठाय रे माझं? 😂😂
These marathi have forgotten how much jains have done for the progress and development of maharashtra When Mumbai was just a village..
What about Hanuman ji and Navratri days ? If you are hindus then you must know that non veg is prohibited in your festival too ..
आपले लोकशाहीर अण्णाभाऊ ���ाठे उगाच
म्हणाले नव्हते की.....👇🏻👇🏻
"ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…. कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली…!"
भाजपची कार्यकर्ती असून या बाईंची कोथरूडमधील ३�� एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न मुलाणी आणि चोरडिया नामक लोकांकडून करण्यात येत आहे. असा बाईंचा आरोप आहे.
स्वतःच्या पक्षाचं सरकार असून यांची ही हालत आहे तर मग सामान्य जनतेचं काय हाल होत असतील? अवघड आहे bc.
कोथरूडमधील 36 एकर वडिलोपार्जित जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न!
.
.
पुण्यातील कोथरूड परिसरातील किष्किंधा नगर येथील सुमारे 36 एकर वडिलोपार्जित जमिनीवरून वाद निर्माण झाला आहे. जमी���मालक सारिका लोणारी यांनी दर्शन चोरडिया आणि समीर मुलाणी यांच्यावर संबंधित जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
लोणारी यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित भूखंड त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता असून मालकीहक्कासंबंधीची कागदपत्रे यापूर्वीच कोथरूड पोलीस ठाण्यात सादर करण्यात ��ली होती. मात्र, जमिनीची कथित अनधिकृत मोजणी सुरू असताना कोथरूड पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या मोजणीला विरोध करणाऱ्या त्यांच्या मेहुण्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचाही दावा लोणारी यांनी केला. त्यानंतर त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घाडगे यांची भेट घेत पोलीस संरक्षण नेमकं कोणत्या आधारावर देण्यात आलं, असा सवाल उपस्���ित केला.
“आम्ही भाजपचे कार्यकर्ते असूनही आमच्यासोबत असा प्रकार घडला. पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा संशय आहे,” असा आरोपही लोणारी यांनी केला आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घाडगे यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून प्रकरणाची योग्य ती दखल घेतली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे लोणारी यांनी सांगितले.
या प्रकरणात चोरडिया आणि मुलाण��� यांची स्वतंत्र बाजू अद्याप समोर आलेली नसल्याने आरोपांची सत्यता अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
#Kothrud #KothrudNews #PuneNews #PunePolice #LandDispute #PropertyDispute #KishkindhaNagar #SarikaLonari #DarshanChordia #SameerMulani #ArunGhadge #KothrudPolice #PuneCrime
जे लोक आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमधून मुघलांना हटवू टाकू ��च्छितात, त्यांनी सर्वात आधी त्याची सुरुवात लंचपासून करावी. आधी कोफ्ते, कोरमा, कबाब यांचा त्याग कराव. तुम्ही खरे आहात की खोटे, मुघलाई पनीरही ठेवू शकत नाही आणि ते खाऊही शकत नाही. - ट्विंकल खन्ना, बॉलिवूड अभिनेत्री
#TwinkleKhanna #entertainmentnews #MarathiNews
मांसविक्री करणारी दुकान बंद ठेवण्याच्या निर्णयावर साधा उल्लेख नाही तुमच्या पोस्टमध्ये. मात्र बाकीच्या गोष्टी कशा पटकन बोललात.
तावातावाने एवढं लिहलंच होतं तर मांसविक्रीच्या बंदीवर पण थोडं बोलायचं होतं. ज्यांनी निर्णयाचं समर्थन केलं त्या किती जैन लोकांना समजावलं तुम्ह��� की हे योग्य नाही? कोणी काय खावं..काय नाही हे ठरवणाऱ्या तुमच्या लोकांना किती सुनावलं?
तस केलं असतं तर आम्हालाही समजलं असतं मग की सगळेच जैनधर्मीय समर्थन नाही करत त्या मांसविक्री बंदीच्या निर्णयाला, काहीजण विरोध पण करतात अशा फालतू निर्णयांना.
📰 Jain Festival: Meat & Chicken Shops to Remain Closed in Vasai-Virar
Vasai-Virar, Mumbai: The Vasai-Virar City Municipal Corporation has appealed to meat, mutton, beef and chicken shops across the city to remain closed on September 6 and September 15, 2026, in view of Jain community Paryushan Parva.
The appeal follows a request from members of the Jain community and is issued by the VVCMC Solid Waste Management Department. #VasaiVirar #VVCMC #Jain #ParyushanParva #Mumbai