गेल्या काही काळात MPSC कडून परीक्षा घेतल्या जात असताना अनागोंदी कारभार सुरु असल���याचं विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं आहे. त्या पार्श्वभूमीवरच आगामी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 बाबत ही विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रचंड रोष आहे. सदरची परीक्षा पुढे ढकलून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता पुन्हा मजबूत केली गेली पाहिजे.
प्रश्नपत्रिका निर्मितीपासून छपाई, साठवणूक आणि वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर गोपनीयता व अभेद्य सुरक्षा सुनिश्चित होणे आवश्यक आहे. सध्याच्या प्रश्नपत्रिका रद्द करून स्वतंत्र, पारदर्शक आणि अधिक सुरक्षित प्रक्रियेतून नव्याने प्रश्नपत्रिका तयार झाल्याचं पाहिजेत. वर्षानुवर्षे अभ्यास करून, दिवस-रात्र मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांची किंमत काह��जणांच्या निष्काळजीपणामुळे व्यर्थ जाता कामा नये.
@mpsc_office
#MPSC #MPSC2026 #MPSCStudents #MPSCMainExam #StudentsVoice
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या पेपर तपासणीबाबत उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे 2025 च्या मुलाखती पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे 2025 च्या पेपर तपासणीवरील आक्षेपांचे योग्य ��िराकरण आणि आवश्यक पुनर्तपासणी पूर्ण होण्यापूर्वी 2026 ची मुख्य परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही.
उमेदवारांच्या न्याय्य हक्कांचा आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वासाचा विचार करून MPSC ने प्रथम 2025 च्या पेपर तपासणीतील सर्व आक्षेप पारदर्शकपणे निकाली काढावेत, आवश्यक पुनर्तपासणी पूर्ण करावी आणि उमेदवारांच्या शंकांचे समाधान करावे. त्यानंतरच 2026 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा आयोजित करावी.
MPSCने 2026 ची ���ुख्य परीक्षा पुढे ढकलावी आणि आधी 2025 च्या पेपर तपासणीचा प्रश्न पूर्णपणे सोडवावा. उमेदवारांना घाईची परीक्षा नको; त्यांना पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा प्रक्रिया हवी आहे.
@mpsc_office @INCMaharashtra @MahaChiefSec @CMOMaharashtra #dhananjayshinde #mpsc
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच आगामी 'राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६' च्या प्रश्नपत्���िकांच्या गोपनीयतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संशय आणि अस्वस्थता आहे. वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याची ही रास्त चिंता आहे.
या परीक्षेच्या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा आणण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय परीक्षा सुधार समिती नेमली आहे. या समितीच्या शिफारशी आणि त्यातून अपेक्षित ठोस सुधारणा लागू होण्यापूर्वीच आयोग परीक्षा घेण्याची घाई का करत आहे? याबाबत आयोगाला शासनाचे काही स्पष्ट निर्देश आहे��� का? हे कळत नाही. या पेपरफुटी प्रकरणात अटक झालेले किंवा चौकशीच्या फेऱ्यात असलेले तत्कालीन अधिकारी यांचा राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन किंवा छपाईच्या प्रक्रियेशी कोणत्याही स्तरावर संबंध नव्हता, याची ठोस व लेखी खात्री आयोगाने विद्यार्थ्यांना दिली आहे का?
या विद्यार्थ्यांची मागणी आहे की, जर प्रश्नपत्रिकांच्या संपूर्ण गोपनीयतेबाबत आयोगाकडे नि��्विवाद खात्री नसेल, तर हे जुने पेपर तात्काळ ���द्द करून स्वतंत्र व सुरक्षित यंत्रणेद्वारे नवे पेपर तयार करण्यात यावेत. यासाठी अतिरिक्त वेळ लागत असल्यास मुख्य परीक्षा पुढे ढकलली तरी चालेल, कारण संभाव्य गैरप्रकारामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा परीक्षा काही दिवस उशिरा झाली तरी चालेल अशी विद्यार्थ्यांची मानसिकता असल्याचे दिसते.
मुख्यमंत्र्यांनी फेरतपासणीचे तोंडी आश्वासन दिले असले तरी आयोगाकडून ��ोणतीही अधिकृत भूमिका वा परिपत्रक जाहीर झालेले नाही. ऐन परीक्षेच्या तोंडावर या संभ्रमित वातावरणामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. विद्यार्थ्यांची मागणी अत्यंत स्पष्ट आहे की, प्रक्रियेत पारदर्शकता आणा आणि गोपनीयतेची हमी द्या; मगच परीक्षा घ्या. आयोगाने व राज्य शासनाने यावर तातडीने अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून विद्यार्थ्यांसमोर खरी वस्तुस्थिती मांडावी. विद्यार्थ्यांच��या कष्टाशी आणि विश्वासाशी प्रतारणा करु नये, अशी आमची भूमिका आहे.
@CMOMaharashtra @mpsc_office
@abhijeet_dipke We want an answer, Fraudiye. What were you doing in Punjab when your semester had already started there?
Why did you come for AAP when your exams were there?
You got exposed.
14 दिनों से भूख हड़ताल पर बैठे मेरे साथ आज पुलिस द्वारा धक्का-मुक्की और बलपूर्वक रोकने की कोशिश की गई। मेरे साथ मौजूद साथियों के साथ भी पुलिस द्वारा मारपीट की गई।
कई दिनों से भूखा होने के बावजूद मैं अपने अधिकार और जनता की आवाज़ के लिए खड़ा हूँ। हमें इस तरह रोककर हमारी आवाज़ को दबाया नहीं जा सक���ा।
#devendranathmahto
#JharkhandProtest
#JharkhandStudentProtest
’महाराष्ट्र ���ोकसेवा आयोगाची एकाधिकारशाही’
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मध्ये फॉर्म भरताना,
SEBC विद्यार्थ्यांना NCL दाखल्यासंबंधी तांत्रिक त्रुटींमुळे नाहक वेळ गमवावा लागला आहे.
EWS उमेदवारांचा सुधारित निकाल २९ मार्च रोजी लागल्याने अभ्यासासाठी त्यांना इतरांपेक्षा वेळ कमी मिळत आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे.
इतर विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यात त्यांचा ही वेळ वाया गेला आहे.
या पार्श्वभूमीवर, आयोगाने २६ एप्रिल रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नवीन नोटिफिकेशन काढून कमीत कमी ४५ दिवस (नोटिफिकेशनच्या तारखेपासून) पुढे ढकलावी आणि या जाहिरातीमध्ये नंतर कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही ही काळजी घ्यावी.
नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने ज्यांना उशिरा मुख्य परीक्षेत समाविष्ट केले त्यांना अधिक वेळ देणे हे क्रमप्राप्त ठरावे. त्यासाठी विद्यार्थ्यांची ही रास्त मागणी आयोगाने गांभीर्याने घ्यावी.
#MPSC
#Postpone_MPSC_MAINS_2024
#Last_Objective_exam
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा का..?
जिथे विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो त्यासाठी सरकार दरबारी निवेदन देणे यातून मार्ग निघत नसेल तर न्यायालयात जाणे इथेही न्याय भेटत नसेल तर शेवटी रस्त्यावरची लढाई म्हणून आंदोलन करणे. या साठी विद्यार्थी इथे आले का..?
#EWS#Sebc