Perfect example of "Practice what you preach" for which our PM @narendramodi ji known and respected.
Before appealing to the public to reduce unnecessary fuel usage amid the ongoing global tensions, he demonstrated himself by minimising his convoy and instructed SPG to cut approx 50% of his convoy vehicle.
That's the reason, people of India trust his leadership and follow his appeal wholeheartedly.
@narendramodi_in@PMOIndia
#PMModi @BJP4India@mygovindia
#NarendraModi #PMModiAppeal
मनावरून कधीच न पुसणाऱ्या कटू स्मृतीचं प्रतिक बनलेलं हे धूड बारामतीतून चौकशीकामी हलवलं.. ज्याने काळ बनून आमच्या #रिअल_हिरो ला आमच्यातून हिरावून नेलं आणि महाराष्ट्राच्या असंख्य स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी केली…! याची पुढच्या काळात चौकशी होईलही आणि आम्हीही त्यासाठी पाठपुरावा करु पण आमचा रिअल हिरो परत येणार आहे का? 😭
#AjitdadaPawar
दादांना आपल्यातून हिरावून नेत संपूर्ण महाराष्ट्राला पोरके करत काळानं जी झडप घातली, त्यामध्ये दादांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्यासह विमानातील कर्मचारी क्रू अटेंडंट पिंकी माळी, पायलट सुमित कपूर आणि फ्लाईट असिस्टंट कॅप्टन शांभवी पाठक यांचादेखील दुर्दैवी मृत्यू झाला. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!
जवळची व्यक्ती गेल्याचं दुःख काय असतं हे शब्दात सांगता येणार नाही. कोणीही कितीही सांत्वन केलं, तरी आपली जवळची व्यक्ती गेल्याच्या धक्क्यातून सावरणंदेखील कठीण होऊन बसतं. या चारही कुटुंबियांच्या दुःखात पवार कुटुंब सहभागी असून, आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी राहू !