मुख्यमंत्री फड़नवीस जी,
अब कौन है “भाड़े का …?”
कौन है “जिन्हें कुत्ता नहीं पूछ रहा” वो इसके बारे में सवाल पूछ रहे हैं?
क्या यह “महाराष्ट्र का अपमान” नहीं है?
महाराष्ट्र को धोखा कौन दे रहा है?
जवाब दीजिए
जर कोणी पुणे नाशिक प्रवास करत असाल तर Bla bla Var he agent लोक तुमचा नंबर दुसऱ्या ना देतात मोठा scam आहे हा माणूस खुप जास्त rash driving करून त्याचा त्याच बरोबर प्रवासी व रस्त्यावरील लोकांना घातक आहे योग्य ती कारवाई व्हावी @PuneCityPolice@nashikpolice
हर्षवर्धन सकपाळ महाराष्ट्र काँग्रेस पक्षासाठी जी आंदोलने करतात त्यासाठी त्यांच्या पक्षातील एक तरी आमदार किंवा खासदार त्यांच्यासोबत रस्त्यावर असतो का?
फक्त स्वतःचे मतदारसंघ व संस्था सांभाळणाऱ्या या गलेलठठ काँग्रेस आमदार खासदारांना रस्त्यावर उतरवा हर्षवर्धन सकपाळ...
मध्य प्रदेशातील घटना
दलित माणसाच्या चितेचा धूर ब्राह्मणांच्या स्मशानभूमीत जात होता म्हणुन पोलिसांनी ब्राह्मणांच्या अग्रहाखातर दलित व्यक्तीची चिता रचण्यास मनाई केली
हि तिच लोक आहेत जे ३% च्या हिंदू खतर्यात , बटेंगे कटेंगेच्या आव्हाना नंतर मशिदींसमोर मुजरा करणारे..