*India is my country and all Indians are my brothers and sisters.
I love my country and I am proud of its rich and varied heritage.
# * Conditions Apply.
@SanjayJadhavPbn अभिनंदन साहेब.
केंद्रातील नेते महाराष्ट्राला कायमच दुय्यम वागणूक देत आले आहेत.
तिकडे पंजाब आणि बंगाल च्या खासदारांना 50 - 50 चे पॅकेज दिले,
इकडे महाराष्ट्रातील खासदारांची 15 वर बोळवण केली आहे.
हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, आपण या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
@Shekharcoool5 एक माजी मुख्यमंत्री पण काँग्रेस मध्ये गेले होते,
त्यांना मुख्यमंत्री पद देणे बाबत आश्वासन दिले होते म्हणे,
पुढे काय झाले माहित नाही - काँग्रेस ने मुख्यमंत्री पद दिले नाही.
नंतर ते नेते एक लोकसभा, 2 विधानसभा निवडणूक हरले होते.
@JagranNews रामलल्ला को चरण पादुका व हार बहुत ज्यादा पसंद आ गए है, और उन्होंने स्वयं धारण कर लिये है।
भक्तों को इस बात से खुश होना चाहिए, की उनके दिए हुए उपहार भगवान को बहुत ज्यादा पसंद आ गए है।
@ManojKeshavrao@TajAnsari785696 मुझे लगता वो लड़की और उसकी फैमिली पक्का बीजेपी सपोर्टर होगी
और वह लड़का, उसकी माँ, और पिता, शायद कांग्रेस वाले होंगे, जो बाद में बीजेपी ज्वाइन कर लिए होंगे।
@sardesairajdeep Central Taxes which were reduced in between by Rs. 10 and then by Rs. 2, will go up again and the fuel prices will be remain unchanged.
@TARUNspeakss Akhilesh Yadav should take the responsibility of Chanda Chori and should resign immediately, from the post of PM or CM or Chief of Ram Mandir (whatever is applicable).
He should not fool the people of India, by taking this issue of Chanda Chori in MIDIYA.
🤣🤣🤣🤣🤣🤣
@tavleen_singh Because, you understand English properly than hindi.
The so-called journalist, who has no problem trolling in English, is criticizing Rahul Gandhi for speaking in English.
@NavnathBanBJP ED CBI INCOME TAX आणि केंद्र सरकार चे मंत्री अधिकारी,
सर्वांना मॅनेज केलेले दिसते आहे उद्धव ठाकरेंनी.
9.50 लाख कोटी काळा पैसा त्यांच्याकडे आहे, ही पक्की खबर आपल्याला माहीत असताना देखील, कोणतीही यंत्रणा दखल घेत नाही आणि कारवाई करत नाही.
@OmRajenimbalkr अभिनंदन साहेब.
वाघाच्या ऑपरेशन मध्ये तुमचेही नाव आहे.
मंत्रिपद मिळू शकेल तुम्हाला.
राजे साहेबांचे मारेकरी / आरोपी आधीच तिकडे गेले आहेत, तुम्हीही त्याच वाटेवर आहात.
सेटलमेंट झाली आहे की काय या बाबतीत सुद्धा.