आज 'जागतिक अन्न सुरक्���ा दिवस'
अन्नाच्या सुरक्षेची, दर्जाची जबाबदारी आप��्या सर्वांवर आहे. शरीरास अपायकारक असणाऱ्या अन्नाचे सेवन टाळा.
कायम निरोगी अन्नाचे सेवन करा व वाया जाऊ देऊ नका. पोटभर खा आणि मस्त राहा...
आणि तृप्त होऊन म्हणा #जेवमहाराष्ट्र 😍
कृपया लक्ष द्या..येणाऱ्या 1 एप्रिल रोजी कोणतेही खोडसळ संदेश पसरवू नका. परिस्थितीच गांभीर्य ओळखा, सजग नागरिक बना. काळजी घ्या. अफवा रोखा. #IndiaFightsCorona
आता घरी बसून काय करायचं या यादीत एक काम आम्ही वाढवू शकतो, आणि जे तुम्हाला आवडू शकतं. तर तुम्हाला देत आहोत आपल्या @bolbhidu कडून २ महिन्यांसाठी नेटफ्लिक्सच खातं..पण त्यासाठी तुम्हाला पण थोडी मेहनत घ्यावी लागेल..यासाठी फक्त इतकंच करा..
👇👇👇
आ�� बाप-मुलगा(युती) विरुद्ध सासू-सून(महा-युती) असे घरगुती युद्ध सुरू झाले आहे,
युती जरी असली तरी, विषय बरेच निघणार..
त्यात कोण RAW Agent हिकडची माहिती तिकडं पोहोचवेल सांगता येत नाही.
विजय कोणाचा हे महत्वाचे नाही, टोमणे जोरात पाहिजेत फक्त...😜😜
भारतातील ११४ पेशंट पैकी १३ जण पूर्णतः बरे झाले आहेत. त्यामुळे भारत यावर चांगल्या पद्धतीने काम करत आहे.
काळजी घ्या, घाबरू नका.
मुख्य म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका.
#Coronaindia#coronavirusindia
Holi Is Not For Animals..
•Keep animals indoors during Holi.
•Teach children not to throw the powder or water balloons at animals.
•Create awareness in your area.
•Watch out for community dogs
•Use shampoo to remove coloured powder from animals’ hair and fur.
#Holi
Congratulations to the Indian Women's team on qualifying for the @T20WorldCup final. We are proud of you girls and wish you all the luck for the finals. 🇮🇳👏 @BCCIWomen