2017 या वर्षी पिंपरी चिंचवड येथे दादांच्या समोर प्रेझेंटेशन देण्याची संधी मिळाली होती.
दादा आणि पृथ्वीराज बाबा यांचेवर जे memes war करण्यात आले होते त्याचे फोटो PPT मध्ये होते.
" सर्वजण सार्वजनिक ठिकाणी चेहरा नीट ठेवत जा"
दादांनी मागे वळून मिश्किलने सर्वांना सांगितले.
#RIP
@IRCTCofficial@irctcwestzone@irctcsouthzone
PNR No. 4628881462
The guy with M2, 48 Seat number is misbehave with Ladies and children's. Arguing repeatedly.
Look into this matter.
🌺 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
Wishing You a Proud & Prosperous Maharashtra Day!
On this special day, we celebrate the formation of our vibrant and culturally rich state — Maharashtra. 💛🌄
#schoolofittraining#schoolofinternetmarketing#schoolofgraphicdesign
इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये इंग्रजी व्यतिरिक्त कोणती भाषा बोलताना सापडला तर दंड आकारण्याची एक पद्धत आहे.
यावर एक मॉनिटर नेमून रोजच्या वापरात इंग्रजी बोलली जाते का हे पाहिले जाते.
त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक शाळांमध्ये मराठी भाषा रोजच्या वापरात बोलली जावी.