आपणा सर्वाना कळकळीची नम्र विनंती!
#माझेकुटुंबमाझीजबाबदारी ह्या शासनाच्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे!
"जान है तो जहान है" म्हणुन कृपया आपण योग्य ती काळजी घेऊनच आपला सार्वजनिक वावर करावा. बाहेर पडताना मास्क लावा, बाहेरुन आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुवा!
धन्यवाद..!
स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला राज्यपाल, भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि कवयित्री #सरोजिनीनायडू यांना जयंतीनिमित्त विनम्र आभिवादन! १८९६ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीदरम्यान त्यांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना ‘कैसर ए हिंद’ पुरस्कार दिला होता!
रेडिओ व आकाशवाणीचे आपल्या आयुष्यातील योगदान खूप मोलाचे आहे! या प्र���ार माध्यमाचे मनापासून धन्यवाद!Wishing a very Happy World Radio Day to all. This is the media which connects different cultures and diversities to weave us all together in one thread!
#WorldRadioDay @ShivSena
VIDEO : Aditya Thackeray | ज्यांना काडीमात्र महत्व नाही त्यांनी मुंबईबाबत बोलणं योग्य नाही, आदित्य ठाकरेंची कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांवर टीका
#AdityaThackeray#Karnataka@AUThackeray
Vasant Oasis Marol wishing all of our residents a safe and happy Christmas this year. We know 2020 hasn’t been easy, but as a community we’ve shown great strength to pull through and support each other 🤗
#MerryChristmas@kirankop@rameshlatke@GajananKirtikar@OasisMarol
Today Former Shiv Sena Mp Mohan Rawale passed away! माजी खासदार श्री. मोहन रावले यांचे आज दुःखद निधन झाले शिवसेना संघटना वाढविण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. लोकसभेत त्यांनी ५ वेळा जनतेचे प्रतिनिधित्व केले होते.
भावपूर्ण श्रद्धांजली! #MohanRawale@rameshlatke@OasisMarol
सर्वोच्च पदावर राहूनही साधी राहाणी व उच्च विचारसरणीचा आदर्श जनमानसात रुजविणारे गोव्याचे मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रिकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
@MahavikasAghad3@ShivSena
आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माझ्या वरळी मतदारसंघातील बी.डी.डी. चाळ येथे त्यांच्या स्मारकास आदरांजली अर्पण ���ेली. तसेच तेथील विहारातील भगवान गौतम बुद्धांना वंदना अर्पित केली.
#Breaking | PM @NarendraModi to chair an all-party meet over #COVID-19 situation in the country today.
India’s Coronavirus case tally stands at 9,571,780.