जबरदस्त 🙏
खरच असे घडत असेल तर मेहनत का करायची ए��ाद्याने 😐
आधीपासून माझा objective एक्झाम ला विरोध आहे
परीक्षा लिखित स्वरूपाची असावी आणि ऑफलाईन असावी
जेणे करून एखाद्याने फ्रॉड केला तरी त्याचे उत्तर पत्रिका असणार
यात फ्रॉड हो��्याची शक्यता खूप कमी असते🙏
@ChDadaPatil
आपल्याला चड्डी घालायची अक्कल नव्हती त्याच्या कित्येक वर्ष अगोदर @keshavupadhye राजकारणात आहेत तुम्ही कालचे आलेले त्यांना शिकवणार का !
केशव उपाध्ये यांना तुम्ही किती कमी दाखवण्याचा प्रयत्न केला त��ी महाराष्ट्रातली जनता त्यांना ओळखते . अपक्ष निवडून येऊ शकतात एवढी टाकत आहे .
@KishorShinde984 तू चित्य���पना करून राहिला किश्या😂
इथे एक गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी देऊन राहिला
काल missing link ला कॅबिनेट मंत्री नाही तर cm जिम्मेदारी
लाजा कश्या वाटून नाही राहिल्या😂😂