चंद्रपुर येथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला मा. आ. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करत असलेले रवींद्र टोंगे यांची त्यांनी भेट घेतली व ओबीसी मोर्चात सहभागी झाले.
महाराष्ट्रातील जनतेसाठी नवा आशेचा किरण
महाराष्ट्र राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल आदरणीय विजयजी वडेट्टीवार यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
#मुलुखमैदानी_तोफ
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय जी वडेट्टीवार.
@VijayWadettiwar#महाविकासआघाडी#VijayWadettiwar#Neta