UddhavSaheb Thackeray #LIVE | स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित मराठी भाषा दिवस | बिर्ला मातोश्री सभागृह, मरीन लाईन्स, मुंबई https://t.co/pcyaywvI4L
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला!
मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, त���ी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्व��र्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
UddhavSaheb Thackeray #LIVE | शिवसेना (उद्धव बाळासा���ेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई https://t.co/HWtbiMJf3Z