#MarathaReservation - खोटे आश्वासन दिल्या प्रकरणी सरकारवरही गुन्हा दाखल व्हयला पाहिजे कारण ४० दिवसाचा वेळ घेऊही सरकारने शब्दचे पालन केलेलं नाही! - मराठा समन्वयक. तुमचे मत काय?
भारतीय जनता पार्टीने छगन भुजबळ यांचा आजन्म लक्षात राहील असा छळ केला, तुरुंगात उपचारही मिळू नये म्हणून प्रयत्न केले. भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना थेट राजकीय मंचावर बसवले, मानाचे स्थान दिले, मंत्रिपद देऊन राजकीय पुनर्वसन केले. आज त्यांनीच शरद पवार यांच्या विरोधात बंड केलं अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियात जोरदार ��्हायरल झालीय.
#chhaganbhujbal #sharadpawar #ajitpawar #devendrafadanvis @ChhaganCBhujbal @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @PawarSpeaks @supriya_sule #म
अजूनही शेतकऱ्याला अश्या रस्त्याने जावं लागतं हे महाराष्ट्राचं दुर्देव्यचं म्हणावं लागेल पैठण तालुक्यातील दादेगाव येथील शेतकऱ्यांना शेतात जायला जो रस्ता आहे त्याची अतिशय दुर्देवी अवस्था झाली आहे.
@mieknathshinde#EknathShinde#Shivsena
https://t.co/zlqKwUSX1R
गॅस वाढतो पण जेव्हा शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढायला लागतो तेव्हा सरकार बाहेरून माल आयात करते आणि म्हणे कृषी प्रधान. महागाई विरोधात बोलला नाहीत म्हणून तुमच्यावर हे दिवस आलेत. शेतकऱ्यांनो महागाई विरोधात बोलायला चालू करा! एक शेतकरी
#Shetkari#शेतकरी_आंदोलन#Maharashtra#Maharashtra