ओबीसी नेते मा.आ.प्रकाश(आण्णा)शेंडगे यांच्या मागणीला यश,महावितरणच्या विद्युत सहाय्यक भरतीची दुसरी निवड यादी जाहीर !
प्रकाश आण्णा शेंडगे यांनी 05 फेब्रुवारी रोजी आंदोलनाचा इशारा देताच शासनाने नमतं घेत,2269 विद्यार्थ्यांची दुसरी निवड यादी केली जाहीर.
@PrakashSShendge
वडेट्टीवार नुसतेच म्हणाले, ओबीसी एम्पिरिकल डेटा गोळा करू, पण ठाकरे – पवार सरकारने सरकारने नऊ महिने वाया घालवले!!
@prakashshendge_ https://t.co/50yg4pqutn
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री समाजरत्न स्व.शिवाजीराव शेंडगे बापूंच्या ध्येयवादी वारसा विचारांवर विश्वास आणि निष्ठा ठेवून ओबीसी व धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी सतत झटणारे,ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@PrakashSShendge
विद्युत सहाय्यक भरतीचा प्रश्न सुटला.
प्रकाश आण्णा शेंडगे यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना सोबत आंदोलन करून,या प्रश्नांसाठी मोठा लढा उभा केला होता.याचे फलित म्हणून अखेर विद्युत सहाय्यक भरतीचा निकाल लागला आहे.त्यांच्या प्रयत्नामुळे ५ हजार विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान होणार आहे !
ओबीसी मधील बारा बलुतेदार(नाभिक,धोबी,कुंभार इत्यादी)घटकांना राज्यसरकारने अनुदान द्यावे - ओबीसी तथा जेष्ठ धनगर समाज नेते मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे
@CMOMaharashtra@OfficeofUT@TV9Marathi
राज्य सरकारने धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांना प्रत्येकी 5 हजार रु.आर्थिक मदत करावी - ओबीसी तथा जेष्ठ धनगर समाज नेते प्��काश आण्णा शेंडगे
@CMOMaharashtra @OfficeofUT
MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या बद्दल सरकारचा जाहीर निषेध.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्रेक निर्माण होत आहे.
माझी सरकारला विनंती असेल की 14 तारखेला होत असलेली परीक्षा पूर्ववत घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
प्रकाश आण्णा शेंडगे नोकर भरती,विद्युत सहाय्यक भरती व इतर ओबीसींच्या प्रश्नांसाठी आग्रही आहेत.या मागण्यांसाठीच 27 फेब्रुवारीचा महामेळावा आयोजित केलेल्या आहे.विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी पुकारलेला लढा,मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहणारं आहे.
अखेर पोलीस भरती व आर��ग्य भरती जाहीर,ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश (आण्णा) शेंडगे यांच्या आंदोलनाला यश.
भरतीचे स्वागत परंतु आण्णांची सावध भूमिका,जोपर्यंत संपूर्ण मेगा भरती होत तोपर्यत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका.
@PrakashSShendge