डॉ प्रवीण दत्तात्रय भोळे नावाचा विकृत इसम सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला मंचाचा प्रमुख आहे.
त्यानेच कालच्या छपरी नाटकाला परवानगी दिली होती.
एवढीच तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खाज जर सुटली असेल तर कधीतरी हिजाब, हलाला, मेरा येसू यांच्यावर बोला की..!!!
हिंदू आता तेवढा सहिष्णू राहिलेला नाहीये त्यामुळे कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल.
इतिहासाची पाने उलगडून बघा साहेब कळेल महाराष्ट्र कुणाच्या बापाचा आहे ते...
बरल्यागत करू नका,महाराष्ट्र मराठ्यांच्याचं बापाचा आहे.
@ChhaganCBhujbal#OBCमधूनचमराठाआरक्षण
शेतीमालात दोन पैसे जास्त गेले तर तुमच्या पोटात का कळ येते हेच कळत नाही..
तुमच्या 10 रुपये जास्त गेल्याने वर्ष वर्ष कर्जात असलेल्या शेतकऱ्याच्या घरात दिवाळी साजरी होत असेल ह्या गोष्टीची विचार का करत नाही तुम्ही...
#शेतकरी
प्रत्येक गोष्टी साठी hastag चालवला जाईल,पण शेतकऱ्यासाठी कधीच कुठल hastag चालवल जाणार नाही..
हेच कृषिप्रधान देशाचं दुर्दैव..
एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवल्या शिवाय ती महाग होत नाही...
वस्तुस्थिती समजून घ्या...
#शेतकरी