सदरील व्यक्ती फोटो एडिट करून द्वेष पसरवण्याचे काम करत आहे.
तसेच वाक्य मा. मुख्यमंत्री शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलले नाहीत ती वाक्ये त्यांच्या नावावर खपवली जात आहेत
यामुळे समजात तेट निर्माण होत आहे असल्या व्यक्तीवर कारवाई व्हावी
सोबत फेसबुक प्रोफाईल लिंक जोडत आहोत
देशातील तेल विपणन कंपन्यांनी १ जुलै २०२६ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल ₹१८३.५० इतकी कपात केली आहे. या निर्णयामुळे गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या व्यावसायिक क्षेत्राला तसेच वाढत्या खर्चामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल आणि खाद्यव्यवसायाला चांगलाच दिलासा मिळाला आहे.
पेट्रोलियम मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐
Development or Distruction?
माझा एक मित्र २०२३ मध्ये घरातून दिसणाऱ्या हिरवाईने नटलेल्या त्या विशेष नजाऱ्यासाठी फक्त ठाण्याला राहायला गेला होता.
पण २०२६ पर्यंत ते दृश्यच नाहीसे झाले आहे, ती हिरवाई नष्ट झाली आहे. आणि लवकरच तिथे काँक्रीटचे आणखी एक जंगल उभे राहील.
केवळ ठाण्यातच नाही, तर संपूर्ण मुंबईत, महाराष्ट्रात आणि भारतात सर्वत्र हेच घडत आहे.
विकासाच्या नावाखाली झाडं हिरवी राई असलेली अशी क्षेत्रे मर्जीतल्या भांडवलदारांच्या (crony capitalists) हवाली केली जात आहेत.
खाणकामासाठी जंगलं तोडली जात आहेत.
किनारपट्टीला लागून रस्ते बनवण्याच्या अट्टहासापायी खारफुटीची वनं नष्ट केली जात आहेत.
आणि याविरुद्ध जो कुणी आवाज उठवेल त्याला सरळ 'राष्ट्रविरोधी' ठरवले जाते.
डिस्क्लेमर : भारतातील लोक एकतर आंधळे तरी झाले आहेत किंवा मग इतके हतबल झाले आहेत की, ते आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी साधा निषेधाचा एक आवाजही काढू शकत नाहीयेत.
- दर्शन मोंडकर
अहो भातकर नमो भक्त आहात ना रहा दुसर्याला येड्यात नका काढू.
विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी अदमान निकोबार वरील लादलेल्या चुकीच्या प्रोजेक्ट ला कडाडून विरोध केला तसैच देश भरातून देखील विरोध झाला आता तो झाकण्यासाठी हे टुलकिट बाहेर काढून अदमान अदाणी च्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे
अंदमानच्या समुद्रात सापडलेल्या विजयपूरम 3 या विहिरीत सरकारी उपक्रम असलेल्या ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीला नैसर्गिक वायूचे आणखी एक घबाड सापडले आहे. राज्यकर्ता जर प्रामाणिक असेल तर परमेश्वर सुद्धा त्याचा हात सोडत नाही, संकट किती मोठे असो.
तमिळनाडू मध्ये भाजपचा हिंदीला तीव्र विरोध !
महाराष्ट्र भाजपच्या आयटी सेल वाल्या लाचार गुलामांनी चप्पल काढून स्वतःच्या तोंडावर झोडून घेतले पाहिजे, जर लाज शिल्लक असेल तर ! #NoHindi
नितीन गडकरींना ओपन चॅलेंज! तुमच्या आमच्या टॅक्सच्या 553 कोटी रुपयाचा चुराडा कसा करण्यात आलाय बघा.
Modiji’s ‘Space Technology’ found at Mumbai-Ahmedabad Highway.
#YouthForDemocracy#NitinGadkari#SPR
कृष्णा आंधळे अजून महाराष्ट्र पोलीसला सापडला नाही.
अशोक खरात ची बायको अजून महाराष्ट्र पोलीसला सापडली नाही.
स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांची स्पर्धा करेल असे महाराष्ट्र पोलीस दल आहे.
या आरोपींना पकडणे पोलिसांसाठी फार कठीण नाही.
महाराष्ट्र पोलिसांचे हात कोणी बांधले आहेत?
कृष्णा आंधळे अजून महाराष्ट्र पोलीसला सापडला नाही.
अशोक खरात ची बायको अजून महाराष्ट्र पोलीसला सापडली नाही.
स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांची स्पर्धा करेल असे महाराष्ट्र पोलीस दल आहे.
या आरोपींना पकडणे पोलिसांसाठी फार कठीण नाही.
महाराष्ट्र पोलिसांचे हात कोणी बांधले आहेत?
गोकुळने हलाल सर्टिफिकेट घेतल्याने बहिष्कार घालू म्हणून भोंदूत्ववादी नाचत आहे
पण हेच सर्टिफिकेट अमूल, नंदिनी, हट्सन आणि बाबा रामदेव यांच्या पतंजलीकडेही आहे.
मग राग फक्त गोकुळवरच का?
व्यापाराचं प्रमाणपत्र मुद्दाम धार्मिक रंग देऊन लोकांना भडकवलं जातंय इतकंच.
पुण्यात विषारी दारू प्राशन केल्यामुळे मृत्यूचे तांडव सुरु असताना जे काम स्वतःला पुण्याचे विकास पुरुष म्हणून घेण्यात धन्यता मानणारे व निष्क्रिय गृहमंत्री म्हूणन ख्याती मिळवणारे फडणवीस पंत तत्परता दाखवत करू शकले नाहीत ते धाडस
आ. रोहितदादांनी करून दाखवले...✊✊
इतकी मोठी गोपनीय बातमी बाहेर आलीच कशी ??
आता याचा फायदा इतर देश उचलणार. हे जगजाहीर पणे सांगायला नाही पाहिजे.
खरंच मोदी जबरदस्त सल्ला देतात. काय डोकंय राव मोदींच. मानलं राव 🙏😀
नागपूरमधील सावित्रीबाई फुले वसतिगृहात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. शेतकरी कुटुंबातील एका विद्यार्थिनीने उन्हाच्या तीव्रतेत कूलरची मूलभूत सुविधा मागितली आणि त्यासाठी थेट मुख्यमंत्री स्तरावर तक्रार केली, एवढंच तिचं "गुन्हा" ठरवलं गेलं का? त्यानंतरच तिला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस देण्यात आली, हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारा आहे.
वसतिगृहातील असुविधा मांडणे, प्रश्न विचारणे आणि न्याय मागणे यावर जर कारवाई होत असेल, तर ही प्रशासनाची चूक नाही तर उघड सूडबुद्धी आहे. "सावित्रीच्या लेकीला" तिच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होणे, हा केवळ विरोधाभास नाही तर व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह आहे.
अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत संपते. नागपूरमधील या संपूर्ण प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी व्हायलाच हवी आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा हा प्रकार व्यवस्थेच्या विश्वासाला मोठा धक्का देणारा ठरेल.
IAS तुकाराम मुंडे साहेब म्हणजे खणखणीत नाणं आहेतं! 🔥
अन्न आणि औषध विभागात वाढलेली भेसळ, निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार यावर कायमचा चाप बसवायचा असेल, तर मुंडे साहेबांसारखं कडक आणि प्रामाणिक अधिकाऱ्याचीच गरजे आहे.
कामात तडजोड नाही आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही हीच त्यांची खरी ओळख!