@mhadaofficial सर, ��ी होम लोन ट्रान्स्फर करण्यासाठी बँकेला लागणारी म्हाडा NOC प्राप्त करण्यासाठी दिनांक 8.9.2025 रोजी application केलं होत. पण 22.9 रोजी complition date म्हणून असणारे स्टेटस आता 18.10 तारीख दाखवायला लागले. नक्की "आपले सरकार" अस्तित्वात आहे का?
@mieknathshinde
@WesternRly अंधेरी वरून प्लॅटफॉर्म ६ वर सकाळी ९:५० पासून जवळपास १०:१५ पर्यंत सलग ३ AC लोकल्स विरार दिशेने धावतात, ज्याचा सामान्य प्रवाशांना अजिबात फायदा नाही.. या दरम्यान मध्ये १ साधी लोकल धावली पाहिजे जेणे करून यावर ताण कमी होईल. नियोजन आवश्यक आहे.