मा.@mpsc_office महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा निकाल 2024 अजून सुद्धा जाहीर झालेला नाही ? अंतिम उत्तरतालिका जाहीर करून 40 दिवस झालेले आहेत आणि परीक्षा होऊन 96 दिवस झाले तरी .....आता कु��ला ब्रम्ह मुहूर्त शोधण्याचं काम आपण करत आहात याची माहिती मिळाली तर बर होईल नाहीतर तुम्ही लोक काम करत नाही हे तर संपूर्ण राज्याला माहित आहेच.....
#निष्क्रीयMPSC
#कामचुकारMPSC
#निकाल2024
@_prashantkadam @AjitPawarSpeaks @ashish_jadhao @bb_thorat @MahaDGIPR @CMOMaharashtra
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पद��ंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या न���वड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
#राज्यसेवा2024_जागावाढ@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
राज्यसेवा 2024 च्या जाहिरातीमध्ये सर्व रिक्त संवर्गाच्या जागासाठी लवकरात लवकर मागणीपत्रके पाठवून चालू 2024च्या जाहिरातीमध्ये ती समाविष्ट करून MPSC विद्यार्थ्यांना न्याय द्यावा
राज्यसेवा २०२४ परिक्षेची objective pattern ची मुख्य परिक्षा देण्याची शेवटची संधी असल्याने राज्य सरकारने रिक्त असणा-या सर्व संवर्गातील जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढून राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांना संधी ऊपलब्ध करून द्यावी. @Dev_Fadnavis@mpsc_office@Mpsc_Andolan
#राज्यसेवा2024जागावाढ#mpsc
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे विनंती आहे की शासनात असलेल्या रि��्त जागा MPSC "राज्यसेवा 2024" मध्ये समाविष्ट करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी बनण्याची स्वप्ने पूर्ण होतील. @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
थेट मुख्यमंत्री महोदयांची भेट!!
मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पुर्व परीक्षा - २०२४च्या पदसंख्येत वाढ होण्यासं��र्भात निवेदन दिले.
राज्यसेवा २०२५ साठी मागणीपत्रे पाठविण्याच्या प्रक्रियेला तात्पूरती स्थगिती देऊन राज्यसेवा २०२४ च्या जाहिरातीसाठी एक अखेरची वेळ सर्व विभागाकडून अतिरिक्त मागणी पत्रे मागवून घेण्याबाबत सामान्य प्रशासनास तसे निर्देश दिले जावे या,संदर्भात सविस्तर चर्चा केली..
@Dev_Fadnavis #DevendraFadnavis
#राज्यसेवा #परीक्षा #महाराष्ट्र #competitive #exam #Maharashtra #CM
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाच�� अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश ��हे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights