@Aniketspeak तू मारवाडी लोकांकडून पैसे घेतले अशील म्हणून त्याची खिंड लढवतोय 🤣🤣🤣
म्हणे ४०-५० टक्के व्यापारी गुजराती आहे 🤣🤣🤣🤣
मुंबई कधी बघितली आहेस का? ह्यांचा एवढा टक्का असता तर ह्यांचे राज्य वाळवंट का?
मराठी माणसाच्या विरोधात हा तुमचा फालतू अजेंडा आम्ही मोडून काढणार
आणि वडापाव खालचा कागद पांढरा झाला.....
ऑफिस तेच खुर्ची तीच टेबल तेच आणि हो नियम अधिनियम राज्यघटना तीच मात्र याच ठिकाणी माणूस इमानदार आल्यावर काय फरक पडतोय हे हॉटेल मधलं पनीर गायब झाल्यावर तुम्हाला कळलंच असेल,... एकूणच काय सिस्टमला दोष देण्यापेक्षा इमानदार माणसं तयार होणे काळाची
अमेरिकेने आपल्या तीन नागरिकांची हत्या केली पण शेठमध्ये त्याचा जाब विचारण्याचं धाडसही नाही.
जाब विचारणे तर दूरच, अमेरिकेचे नाव घेण्याचीही याच्यात हिंमत दिसत नाही.
अरे आपला देश काय खाडीतील काही राष्ट्रांसारखा अमेरिकेचा बाहुला नाही.
किमान त्या पदाची तर लाज राख.
अमेरिकी सैन्य हमले में भारत के तीन नागरिकों की मौत पर प्रधानमंत्री चुप क्यों है?
क्योंकि गोरों के सामने सरेंडर करने की इनकी परम्परा पुरानी है।
छाती नहीं पूँछ है छप्पन इंच की ?
अमरीका का नाम तक लेने की हिम्मत नहीं है किसी मंत्री की।
अबकी बार कायरों की सरेंडर सरकार ।।
एका देवापासून दुसऱ्या देवापर्यंत जाण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग करण्यापेक्षा दुर्गम भागातील विद्यार्थी विद्यापीठापर्यंत येण्यासाठी ज्ञानमार्ग करा
गौतमीपुत्र कांबळे
( ज्येष्ठ साहित्यिक )
@Satyaavrat@rajuparulekar@prasadvedpathak पण तुम्हाला मुस्लिम हाच समाज घेऊन उदाहरण देऊ वाटलं इतर कां नाही.? अन राजू सरांनी पण रिप्लाय केलाय पण त्यांना हा मुद्दा लक्षात आला नाही, कां आला नाही याचं आकलन जर मीं इथं बोललो तर सरांच्या बुडाला लई आग लागणार अन तें काहीच नाही बोलणार यावर, सर सोयीस्कर भूमिका घेणारे व्यक्ती आहेंत.
3 टर्म आमदार, माजी मंत्री असलेल्या भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा मतदार संघात जर वृद्ध दाम्पत्याला बैल मेला म्हणून स्वतःला जुंपून घ्याव लागत असेल तर कसली महासत्ता आणि कसली महाशक्ती!
अरे, थू तुमच्या असल्या राजकारणावर!
#YouthForDemocracy#SPR