@CMOMaharashtra सर आमच्याही फिक्स पेज आणि मानधन वाढीच्या मागणीवर एक सही करा आणि आमच्या आयुष्यात थोडा तरी आशेचा किरण जागवा यासाठी आम्ही तुमचे आयुष्यभर आभारी राहतात
सीएसबी धोरण बंद करून फिक्स पे वर नेमणूक करा आणि प्राध्यापकांच्या आर्थिक आणि मानसिक कितीचा विचार करून त्यांना सन्मानपूर्वक कर्तव्य बनवण्यासाठी सरकारने आम्हाला जीवनावश्यक असेल एवढ्या तरी मानधन देण्यात यावे
प्राध्यापकांची आर्थिक विवेचनेतून मुक्तता करा आणि सीएसबी धोरणाच्या विरुद्ध काहीतरी ॲक्शन या नसता मुख्यमंत्री साहेब आमच्या पिढ्या सगळ्या निराशाच्या खाईत गेल्याशिवाय राहणार नाहीत https://t.co/UZSd82wV6B
@CMOMaharashtra@mieknathshinde सीए चबी धोरण बंद करून प्राध्यापकांची 11 महिन्यासाठी फिक्स पे नेमणूक करा मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालावे नसता आमचा जीवन संघर्ष मरेपर्यंत संपणार नाही
मुख्यमंत्री @mieknathshinde यांची आज जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. #महाराष्ट्र हे उद्योगस्नेही आणि गुंतवणूकीसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. अनेक जपानी कंप��्या राज्यात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. जपानी कंपन्यांसाठी पुणे जिल्ह्यातील सुपे येथे विशेष इंडस्ट्रीयल पार्क विकसित करण्यात येणार असून भविष्यात देखील राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या प्राध्यापक भरतीची मागणी मान्य तर आत्तापर्यंत झाली नाही तरी आम्हाला 11 महिन्यासाठी तरी फिक्स पेपर आमची नेमणूक करावी ही नम्र विनंती