सांस्कृतिक विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांच्या संदर्भ��तील समित्यांच्या ��ैठका आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. राज्याचे विविध सांस्कृतिक पुरस्कार विभागातर्फे लवकरच जाहिर केले जातील.
@SMungantiwar जुळे सोलापूर नाट्य सभागृह व सांस्कृतिक भवन व्हावे यासाठी कृपया आपण याकडे लक्ष दिल्यास हे काम लवकर होईल अशी अपेक्षा आहे. पद्माकर कुलकर्णी अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर.
मा. सुधीर मुनगंटीवार साहेब, नमस्कार, सोलापूर ही साहित्य, नाट्य कलावंत, आणि सांस्कृतिक भूमी म्हणून नावाजली गेली आहे. जुळे सोलापुरात सांस्कृतिक भवन नाही. नाट्यगृह नाही. यासाठी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत.