सायमन कमिशन नंतर चक्क आज पंतप्रधान हटाव देश बचाव अशा घोषणा या भारतभूमी वर होताना दिसत आहे,दुर्दैवी चित्र आहे ब्रिटिश सरकार पेक्षा देखील ���ास्त अन्याय अत्याचार देशातील शेतकरी, गरीब, वंचित लोकांवर होताना दिसत आहे.जाहिर निषेध
#क्या_भारत_का_PM_पढ़े_लिखे_होने_चाहिए
#मोदी_हटाओ_देश_बचाओ
बातम्या बघता बघता एक हिशोब केला
आमदार आहेत 288
पेन्शन घेतात 1लाख महिना
तर यांची वार्षिक पेन्शन होते 345600000 (#paste)
एक पंचवार्षिक मध्ये 1728000000(#paste)
संख्या वाचायला मोठी आहे.
ही पेन्शन बंद करून सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या म्हणजे तिजोरी वर बोज येणार नाही.
@KapilHPatil@Dev_Fadnavis यामध्ये काही लोक सर्विस चालू असताना expire झालेत त्यांचं कसं करायचं ? त्यांच्या कुटुंबाचं काय?हे major नाहीय का??major retrirement आणि 20 वर्��ेच सर्विस झाली हे सांगताय...
घटनेवर कारवाई करावी. सन्माननीय देवेंद्रजी आपल्या वकिली व्यवसायाचा आम्ही आदर ठेवत एका वकील होऊ बघणाऱ्या विद्यार्थ्यास लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद.
Will there special treatment to be given to this men?? Looks not within rule.
Every Indian is equal before law. @nitin_gadkari Please take action against this activities.Provoking youths to do this kind of stunt political as well as Physical.