@TukTuk_Academy This is just the start.... The way admission forms are filling i think you need to open franchises of this academic. Till next WC we are going to be biggest University in the world 🌍 with more than 500K followers. Even today lbrahim zardan done beautiful runout & score 26(33).
@TheCrash10 No matter how much you do study about crypto & invest it eventually only one man @elonmusk is deciding the whole future of crypto world. If he drink couple of extra bottle of wine & tweet "Bitcoin is not worth more than $1" then just think what going to happen.
या रस्ता सुरक्षा पंधरवडा निमित्ताने संकल्प करूया हेल्मेट वापरण्याचा.
वाहतूकीचे सर्व नियम पाळण्याचा.
#roadsefty
सुरक्षेचे नियम पाळा, दुर्घटनेला घाला आळा..!
वसईतील एका तरुणाने जिम मध्ये Steroids आणि Suppliments घेतले. त्यामुळे त्याच्या दोन्ही किडन्या (मुत्रीपिंड) निकामी झाली असून तो आता डायलिसिसवर जगतोय.
#loksatta#healthcare#Steroids
@Share_Bajaar@kunalnaik31 Intraday Trading मुख्यता इमोशनस वर चालते उदाहरणार्थ एअरटेल कंपनीचा Q2 result 500Cr loss झाला तरीसुद्धा कंपनीचे शेअर 8-10% UP होते. कंपनीचे फंडामेंटल मुख्यता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये बघितले जातात.
@thatPunekar सरपंच होण्याचा ही लायकीचा माणूस नाही आहे हा आणि आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला आहे. बाळासाहेबानी आयुष्यात एकच चूक केली की याच्या हातात पक्ष सोपवला...
The First big retaliation by Government of India 🇮🇳 against China.
Govt. bans 59 Chinese apps including TikTok,Shareit,Cam Scanner,UC Browser,WeChat etc.
Here is the list...
#59Chinese