लातूर की जिला परिषद स्कूल में बड़ा सवाल! 🚨
CJP के ‘School Theek Karo’ सोशल ऑडिट के दौरान आरोप लगा कि निजी स्कूल के छात्रों को सरकारी स्कूल में बैठाया गया।
छात्रों ने अभिजीत दीपके के सामने कथित तौर पर इसकी पुष्टि की, जबकि हेडमास्टर ने उन्हें पास की उर्दू स्कूल का बताया।
आखिर डर क्या क्या करवा रहा है
He raided Reliance. Sent notices to SRK, Ajay Devgn and Tiger Shroff. Suspended Blinkit's license. Shut Domino's and Pizza Hut outlets.
His reward? 25 transfers in 21 years.
IAS Tukaram Mundhe. India's real hero doesn't wear a cape, he wears a uniform.
सिंहगड वरचा रविवारचा किस्सा
तो कोणता गड अजून हरेशवर की हरीहर तिथे आणी इतर गडकिल्ल्यावर शनिवार रविवार असे बेधुंद तरुण तरुणी धिंगाणा घालतात
माझी सरकारला नम्र विनंती आहे की
कोणालाही अडवू नका रोखू नका टोकू नका
जितके नागडे होतील होऊ द्या .
एक मोठे कांड होऊ द्या .
दारू गांजा स्वस्त दरात उपलब्ध करा
हाणामाऱ्या ,छेड छाड सगळे बिनदिक्कत होऊ द्या
नासवा
रांड च्या नो
महाराष्ट्र नासवा
गड किल्ले नासवा .
BREAKING : Maharashtra FDA Comissioner Tukaram Mundhe issues notice to Shahrukh Khan, Ajay Devgan and Tiger Shroff for endorsing Vimal Pan Masala and fooling people in the name of surrogate advertising.
He has asked them to take down the advertisements from their Social Media platforms within 15 days.
Full support, These shameless cancer endorsing Bollywoodias need to be called out exactly like this 🔥
ओ
तुकाराम दादा
रेल्वे पेंट्री कार वर छापे मारा हो दादा 🙆
भारतीय रेल्वे इतका घाणेरडे किचन जगात कुठं नसेल
आणी एक काम करा
रील स्टार
अश्विन वैष्णव आणि कुटुंबातील सगळ्यांना वंदे भारत ते इतर ट्रेन मधले जेवण खाऊ घालाच एकदा .
पाच वर्षांत महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या, हजारो कुटुंबांचा रोजगार आणि उत्पन्नाचा आधार हिरावला. उद्योग बंद म्हणजे कामगारांच्या घरातील चूल आणि मुलांचे भविष्य संकटात येणे. याचाच फटका छोटे व्यापारी, दुकानदार, वाहतूकदार आणि संपूर्ण अर्थचक्राला बसतो.रोजगार जात असताना सरकारच्या विकासाच्या खोट्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.
🏥 जालना जिल्ह्यात आरोग्यसेवेला आधुनिकतेची नवी जोड!
जालना जिल्ह्यात आरोग्य विभागांतर्गत 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. सेवा-सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या या आधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा अधिक सहज आणि जवळच्या अंतरावर उपलब्ध होणार आहे. या आरोग्य केंद्रांची ही विस्तृत माहिती...
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #HealthServices
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत कोकणच्या गावा-गावातून व्हिडिओ येत आहेत
म्हणजे उदय सामंत,तटकरे, रामदास कदम, नारायण राणे ही मंडळी फक्त बोलण्यात समोर आहे, यालोकांनी कोकणची पार वाट लाऊन टाकली आहे
मुंबई-गोवा महामार्ग बारा वर्षांपासून अपूर्ण आहे
@samant_uday@SunilTatkare@iYogeshRKadam
या पोरींचे कौतुक...
पत्रकार जसे walkthrough करतात तसे या शालेय विद्यार्थिनींनी करत रस्त्याची अवस्था दाखवली! Reel करायचे आहे तर त्यासाठी नागरी विषय निवडला...
@old_cricketer Start la रहाणे फारच भारी होता.पण काय माहित spinner ला का बळी पडत गेला..महाराष्ट्रातले player spinner la चांगले खेळतात रहाणे पण भारी खेळतो पण कुठेतरी confidence कमीच झाला होता रहाणे चा spinners विरुद्ध...otherwise he could hv score lot of runs .