काय चुक होती या देव माणसाची? ���नतेची अहोरात्र सेवा?? काय मिळाल त्यातुन? आयुष्यात केवळ खाचखळगे आणी आरोप प्रत्यारोप..अस अचानक निघून जाण्यावर कुणाचाच विश्वास नाही दादा 🥺कशातच कमी पडला नाही तुम्ही,कर्तव्य व जनसेवेचा वसा यात स्वतःला इतक वाहून घेतलं की महाराष्ट्राला शेवटचं दर्शन पण नशिबी आल नाही.आज गणेशउत्सवात तुमची आठवण प्रकर्षाने जाणवते 🥺तुमची चुक काय होती??🥺याच उत्तर लोकांच्या घरातील बाप्पा ते लालबागचा राजा कुणीच देऊ शकणार नाही
@samant_uday साहेब रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन मजूर संस्थाना न्याय दयावा ही विनंती.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांचेकडून नवीन संस्थाना कोणतेही सहकार्य मिळत नाही.
प्रती,
मा. उदयजी सामंत साहेब @samant_uday
पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा
विषय - रत्नागिरी जिल्हा मजूर संघ नवीन मजूर संस्थाच्या बाबतीत करत असलेल्या दुजाभावाबाबत
संदर्भ - दि. 10/04/2026 रोजीच्या जनता दरबारातील सर्व मजूर संस्थाना सभासद करणेविषयीच्या आपल्या स्पष्ट सूचना
महोदय
केले आहे. उर्वरित 12 मजूर संस्थाना सभासद कधी करणार किंवा करणार कि नाही याविषयी कोणतीही स्पष्टता देण्यास मजूर संघ टाळाटाळ करत आहे. त्यामुळे 12 संस्थावर हा अन्याय आहे कृपया आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील उर्वरित 12 मजूर संस्थाना न्याय मिळण्याच्या दृष्टीने पुढील
ठाकरेंनी भलेही मुंबई महानगर पालिका गमावली असेल परंतु शिवसेना UBT कडे पक्ष फुटल्यानंतर बोटावर मोजण्याइतके नगरसेवक राहिले होते उद्धव ठाकरेंनी तिथे नवीन लोक देऊन 65 नगरसेवक निवडून आणले.
मनसेकडे एकही नगरसेवक न्हवता त्याचे सह�� झाले आणि महाराष्ट्रात दोन पक्ष फोडून भ्रष्ट लोक,गुंड सोबत घेऊन पैशाचा दडपशाहीचा अमर्याद वापर करून देखील भाजपचे नगरसेवक आले किती तर 89 म्हणजे 2017 मध्ये जेवढे आले होते त्यापेक्षा फक्त सात नगरसेवक जास्त आकड्यांच्या आणि सत्तेच्या गणितात भाजप जिंकला असला तरी हा भाजपचा नैतिक पराभवच आहे.
ठाकरे बंध��नी भाजप विरोधात लढून लोकांच्या मनात एक आदराचं स्थान नक्कीच मिळवलं आहे.!
@Dev_Fadnavis साहेब नवीन मजूर सहकारी संस्थाना न्याय दयावा विनंती. जिल्हा मजूर संघ जाणूनबुजून नवीन संस्थाची अडवणूक करीत आहेत. आपल्या स्तरावर न्याय दयावा ही विनंती
बिबट्याला बघून भल्याभल्यांची बोबडी वळते. मेंदूतील विचारचक्र थांबून दरा दरा घाम फुटतो. पण मालेगावातल्या मोहित विजय अहिरे या 10-12 वर्षाच्या पोराने हातात मोबाइल असताना अचानक समोर बिबट्या आल्यावर सेकंदाचाही वेळ न लावता जे काही प्रसंगावधान दाखवून बिबट्याला कोंडलं ते कमाल आहे. पोराचं क���तुक करावं तितकं कमी.
ऑनलाईन तक्रार (FIR)
तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. हरवलेली वस्तू, मोबाईल, गुन्हे किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रार करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध
निःशुल्क सुविधा
तक्रार https://t.co/1Ut39Ab89g…
मोबाईल https://t.co/V2rEF4LU6s…
हॅट्स ऑफ महाराष्ट्र पोलिस👍