@rautsanjay61 भिकारडा संजू एवढा वळवळत आहे पण ह्याच्या मालकासोबत राहायला कोण तयार नाही. सर्वात पाप यालाच लागणार आहे. चित्रगुप्त लिहित आहे की संजा पक्षासाठी तू काय केलेस. तुझ्या निधीतून बांधलेले एक तरी शौ°च दाखव. नुसता शिव्यांनी तू ओकत राहिलास. त्याच शिव्या तुझ्या मालकाचा पक्ष फुटण्याचा शाप आहे.
सप्तर्षींनी मानवजातीला दिलेली खरी शिकवण म्हणजे—
📚 ज्ञान, 🌱 निसर्गसंवर्धन, ⚖️ न्याय, ❤️ करुणा, 🧘 आत्मसंयम, 🤝 समाजसेवा आणि 🌍 सर्व प्राणिमात्रांबद्दल समभाव.
धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे; तर सत्य, विवेक आणि लोककल्याणाचा मार्ग. आजच्या भारतालाही याच मूल्यांची सर्वाधिक गरज आहे.
@news24tvchannel@rautsanjay61@supriya_sule संजय राऊत आपल्या बायको मुलांना घेऊन गेले नाहीत. ते उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी, त्यांच्या मुलांसोबत मिरवत गेलेत.यावरून संजय राऊत यांच्या मेंदूत किती अक्कल शिल्लक आहे हे समजते.स्वतःचे छोटेसे सुंदर कुटुंब असताना त्यांना सर्वांना घरी ठेवून संजय राऊत दुसऱ्यांच्या कुटुंबा सोबत जातात.😡
@rautsanjay61 संजय राऊत यांची बेजबाबदार बडबड, शिव्या आणि सत्ताधाऱ्यांवरील अश्लील टीका म्हणजे त्यांना नैराश्याने ग्रासल्याची लक्षणे आहेत. दुर्दैव हे की, त्यांच्या या खालच्या पातळीवरील राजकारणाला उद्धव आणि आदित्य ठाकरे शाल, श्रीफळ, हार घालून सत्कार सत्कार करतात. हेच का त्यांचे राजकीय संस्कार ?
@VivekJadhavOff1 तुकाराम मुंढे यांची तुलना राजाभाऊ वाजे यांच्याशी होऊच शकत नाही. कारण वाजे एक नंबरचे भ्रष्टाचारी आहेत. वाजे यांनी अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद मागितले होते. ते न मिळाल्यामुळे वाजे स्वतःचा निष्ठावंत म्हणून ढोल बडवत आहेत. 🤣😀😀😀
@AGSawant@AUThackeray@ShivSenaUBT_@OfficeofUT अरविंद सावंत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास अतिशय उत्सुक आहेत.त्यांना मिरवायला केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद पाहिजे आहे. ते मिळाल्यावर ते बघा कसे टुणकन उडी मारून nda मध्ये सहभागी होतात ते. सर्वांनी हे x bookmark करून ठेवा. येत्या 8 दिवसात अरविंद सावंत बंडखोरी करणार.@rautsanjay61
@PTI_News Today,#America’s condition is no better than that of a beggar on the streets.Only @GiorgiaMeloni and the #Italian people have the guts to put @realDonaldTrump and this impoverished America in their place.
It is high time entire world boycotts and isolates America for its actions.
@GiorgiaMeloni Today,#America’s condition is no better than that of a beggar on the streets.Only @GiorgiaMeloni and the #Italian people have the guts to put @realDonaldTrump and this impoverished America in their place.
It is high time entire world boycotts and isolates America for its actions.
@rautsanjay61 खास मार्मिक साठी...
माझा पक्ष झाला फुसू फुसू...
आता मी कसा उठू लुटू लुटू...
माझे आमदार गेलेत कुटु कुटु...
माझे खासदार गेलेत गुटु गुटू...
माझा पक्ष झाला फुसू फुसू...
आता मी कसा उठू लुटू लुटू...
माझे घरात बसून झाले हसू हसू...
माझा पक्ष झाला फुसू फुसू...
आता मी कसा उठू लुटू लुटू...