Compelaint Number : 722840857
Date of Application : 29.08.2023 Time : 15:51:04
अजून काम झाले नाही ऑनलाईन तक्रार काय उपयोग.
आजुन त्रास होत आहे आपण लवकरात लवकर झाडे छाटणी करावी अशी विनंती.
निळकंठ नगर प्लॉट नो 7/ रूम 10. निळकंठ मंदिर जवळ. जुना लिंक रोड.
@mybmcWardRS@mybmc
Gokhale Bridge story:
First they blamed the Railways, but it wasn’t them
Then BMC blamed unavailability of gravel for completion, but it was a particular firm they were asked to get it from.
Then BMC blamed unavailability of steel supply, but it wasn’t the problem either
Now they want us to believe there is lack of space hence crane movement impacted and delay.
It is the incompetence of this unconstitutional government and their administered BMC that is delaying the Gokhale bridge construction the rest are mere excuses.
चंद्रावर भारताचे चंद्रयान सुरक्षित रित्या उतरले. जे कोणाला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखवले. सर्व भारतीया��साठी हा अत्यानंदाचा आणि अभिमानाचा क्षण. सर्व वैज्ञानिकांचे आणि नागरिकांचे हार्दिक अभिनंदन!
भा��तीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान 3’ हे आज चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
#isro #India #Chandrayaan3 #Chandrayaan3Landing
काल मी पत्रकार परिषदेत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, त्यांच्या मागण्या आणि मुंबईकरांना होणारा त्रास हा मुद्दा मांडल्यावर इतके दिवस आत्मस्तुत��त मग्न असलेले मुख्यमंत्री अचानक जागे झाले आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भेटायला गेले.
हरकत नाही, ह्यामुळे का होईना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाग येऊन बेस्टचा संप मिटणार असेल आणि मुंबईकरांच्या अडचणी कमी होणार असतील तर चांगलंच आहे!
#BEST #Mumbai
आज युवासेना पनवेल विधानसभा व शिवसेना पनवेल शहरतर्फे पनवेल महानगरपालिकेतील रस्त्यांच्या दुर्दशेविरोधात #खड्ड्यांचासत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.. यावेळी शहरातील विविध रस्त्य��ंना हारफुल वाहून महापालिकेचा निषेध करण्यात आला..
#ShivSena #YuvaSena
@AUThackeray @SardesaiVarun
विभागातील 115 शीतल सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोरील नाल्याचे झाकण ( ढापा ) हे मोडकळीस आले होते. कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून मी महानगरपालिकेच्य�� मदतीने त्या ठिकाणी नवीन झाकण बसवून घेतले. याबद्दल सोसायटी कमिटी आणि सभासदांनी माझे आभार मानले.
https://t.co/PyrQN1WSJn
वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत!
"आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!"
आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | भाग ��.१ | Shivsena Podcast Part 4.1
सहभाग:
माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
आवाज कुणाचा!
पॉडकास्ट शिवसेनेचा!
भाग ४.१ - आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!
सहभाग:
माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
निवेदकः
श्री. संजय राऊत, खासदार व कार्यकारी संपादक - ��ामना
पहाः https://t.co/kZ40S9javT
स्वराज्यातून सुराज्याचा मूलमंत्र देणारे थोर समाजसुधारक, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते, संपादक व लेखक, महान विचारवंत, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#लोकमान्य
अजितदादांच्या न��कटवर्तीयांकडुन इशारा... पण कोणाला??
एकंदरित काय तर दरड कोसळो, पूर येवो, महिलांपासुन युवांना भोंगळ कायदा सुव्यवस्थेचे दुष्परिणाम भोगायला लागो... सध्याच्या सत्ताधारींना फक्त आणि फक्त स्व��:च्या खुर्चीची पडलेली आहे.
तसं आजचं एकुण वृत्तचित्रीकरण पाहता निरोपसमारंभाचा फील दाढीमागे लपत नव्हता!