परम मित्र पब्लिकेशन्सतर्फे गेली अनेक वर्षे विविध विषयां वरची माहितीपूर्ण, साहित्याच्या विविध प्रवाहातील पुस्तके प्रकाशित. पुस्तक, लेखक शासन पुरस्कृत....
@महाराष्ट्र शासन,@उच्च व तंत्रशिक्षणविभाग@ग्रंथालयसंचालक ,@महाराष्ट्र राज्य,धन्यवाद!!परम मित्र पब्लिकेशन्सची पुस्तके #शासनमान्य#ग्रंथ#शिफारस यादीत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागात ग्रंथालय संचालक ,महाराष्ट्र राज्य, #मुंबई यांच्या सन २०२४ च्या ग्रंथ शिफारस यादीत
परम मित्र पब्लिकेशन्स प्रकाशित माधव चिरमुले लिखित.पुस्तक...*सर्व सर्व आठवे - सहवास श्रीनिवास खळे यांचा* पुस्तकाचा प्रकाशन *विदुषी श्रुती सडोलीकर काटकर* आणि *राजीव श्रीखंडे* यांच्या शुभ हस्ते झाला.#श्रीनिवास खळे यांचे #जयंतीवर्ष निमित्ताने ....#३० #एप्रिल #२०२६
#श्रुतीसडोलीकर
६ सप्टेंबर २०२६ ला प्रकाशित होत आहे.सुप्रसिद्ध #संगीतकार#कौशल#इनामदार यांची प्रस्तावना लाभलेलं,माधव चिरमुले लिखितपरम मित्र पब्लिकेशन्स चे पुस्तक *"सर्व सर्व आठवे सहवास श्रीनिवास खळे यांचा"श्रीनिवास खळे यांचे #जयंतीवर्ष#३० #एप्रिल #२०२६#श्रुतीसडोलीकर,#संगीत#पुस्तक#अभिजातसंगीत
२ सप्टेंबर ला खळेकाकांचा स्मृतिदिन लवकरच प्रकाशित होत आहे.सुप्रसिद्ध #संगीतका#लेखक #कौशल#इनामदार यांची प्रस्तावना लाभलेलं,माधव चिरमुले लिखित परम मित्र पब्लिकेशन्स चे पुस्तक *"सर्व सर्व आठवे सहवास श्रीनिवास खळे यांचा"*श्रीनिवास खळे #जयंतीवर्ष निमित्ताने#३०#एप्रिल #२०२६#संगीत
पुण्यस्मरणानिमित्त त्रिवार अभिवादन१३ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्याबाई होळकर त्यांचे निधन झाले.आज त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्रिवार अभिवादनकडक,निपक्षपाती न्यायव्यवस्था राबवली.आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले.#पुस्तक#अहिल्याबाई होळकर#पुण्यदिन#देवी,#इतिहास,
१ ऑगस्ट भारतीय #स्वातंत्र्यलढ्याचे महान नेते #लोकमान्य बाळ गंगाधर #टिळक यांची पुण्यतिथी !!!! त्रिवार वंदन !!!! #१ऑगस्ट १९२० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. जनतेने त्यांना 'लोकमान्य' हा किताब दिला.स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते.
२८ जुलैजागतिक निसर्ग संवर्धन दिन (World Nature Conservation Day) पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनेजैवविविधता टिकवून ठेवण्याचे महत्त्व पटवून देणे.जंगले, वन्यजीव, पाणी आणि मातीचे रक्षण करण्याबाबत समाजात जनजागृती करणे.#जागतिक#निसर्ग #संवर्धन#Nature #Conservation#save,#earth,#environment
८ जून रोजी जगभरात ‘जागतिक महासागर दिन’ (World #Oceans Day) साजरा केला जातो. हा दिवस महासागरांचे महत्त्व, त्यांचे मानवी जीवनातील स्थान आणि सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पाळला जातो.समुद्रातील वाढते प्लास्टिक प्रदूषण, तेलगळती, अनियंत्रित मासेमारी
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा भारतीय इतिहासातील सर्वात सुवर्ण आणि अभिमानास्पद क्षण आहे. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगड येथे हा सोहळा पार पडला.स्वतंत्र #हिंदवी ,#स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली आणि शिवाजी महाराज 'छत्रपती' झाले!विनम्र अभिवादन!#छत्रपती#शिवाजी#महाराज
My chance Encounter with Divinity by Nisha Palekar
The book what began as a simple curiosity to readunderstand the Bhagavad Gita -became a trans formative journey of learning, memorization, reflection. Nisha mam is a finance professional educator qualified at chartered accountant
३१ मे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती निमित्त त्रिवार वंदन!!!अत्यंत #न्यायप्रिय, #मुत्सद्दी आणि#लोककल्याणकारी #राणीराजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन प्रवासा विषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाची माहिती मिळवण्यासाठी पुस्तके.
भारतात दरवर्षी २१ मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिवस (Anti-Terrorism Day) म्हणून पाळला जातो. देशाचे माजी #पंतप्रधान#राजीव गांधी यांच्या #स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचाराच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शांतता, एकात्मता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
११ मे १९९८ रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वीपणे तीन भूमिगत अण्वस्त्र चाचण्या (Pokhran-II) केल्या. त्याच दिवशी, हंसा-३ या पहिल्या स्वदेशी विमानाची चाचणी बंगळूरमध्ये झाली१९९९ पासून दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला.#११मे,#विज्ञान, #ज्ञानभाषा#तंत्रज्ञान,
सोनेरी टोळी* नाथमाधव .यांनी लिहिलेले हे खुसखुशीत भाषाशैली असलेले, चिरंजीव पुस्तक. मित्रांचा समूह, सामान्य जनांच्या मदतीला धावण्यासाठी नेहमी तत्पर आहे .मनोरंजन,नवं नवीन युक्त्या करून दुराचारी, कंजूस लोकांना अद्दल घडवणारा मित्र समूहत्यांच्याबद्दलच्या कथा #नाथमाधव#पुस्तक #वाचन#परम