@instagram "Hi Instagram team, I am building a community for world friendship. I did not violate any rules knowingly. Please review my account. Thank you."
Account username - @worldfriendshipgroup
Sir, you are requested to take some concrete steps quickly, otherwise we all the villagers will be forced to port to Airtel SIM.
We talked to the staff of your Jio tower about this but they are getting very angry at us
From
Adinath shete
Mo.9665610537
@reliancejio gm sir, I am your Jio sim user from Aalegaon taluka Purna district Parbhani pincode 431511, 1500 people in our village use Jio SIM but since last one month Jio network is going down in our village, network goes down for 8-10 hours a day.
देवेन्द्र फडणवीस लागता है तुम अंबानी के गोद में बैठे हो।
यह निर्दयी मुख्यमंत्री धिक्कार हैं तुम्हारे जीवन पर।
जो समाज के आसूं पोछने के काम नहीं आता वह मुख्यमंत्री निश्चित रूप से अपनी सरकार खो देगा। वह कभी भी अपने जीवन में उन्नति नहीं कर सकता|
आचार्य गुणधरनन्दी जी महाराज 🔥🔥🔥
#Bringbackmadhuri
#earthquake
‘रम्मी’ला राज्य खेळाचा दर्जा नाही दिला म्हणजे मिळवले ! …..ह्यांचा काहीच भरवसा नाही. एकंदरीतच सध्याचा कारभार व त्यातुन बाहेर पडणाऱ्या भ्रष्टाचाराच्या कथा पाहता ‘त्यांचा’ दर्जा घसरलेलाच आहे , त्यामुळे काहीही शक्य आहे !
#खातेवाटप
एका चौकटीमध्ये या दोन भावांना बघण्यासाठी महाराष्ट्रातला मराठी माणूस तब्बल वीस वर्षे वाट बघत होता तो ऐतिहासिक क्षण स्क्रीनवर मोठ्या आपुलकीने बघत आनंद व्यक्त करत असताना एबीपी माझा मधील मराठी मनाचे मराठी कर्मचारी 🚩❤️
#ठाकरे_ब्रॅंड#मराठी#महाराष्ट्रधर्म#अस्मिता@abpmajhatv
@SandeepDadarMNS देशपांडे साहेब दोन भाऊ एकत्र येत असताना आपण भाजप ची सुपारी घेऊन बोलण्यासारखं नका वागू...आम्ही तळागाळातील मनसैनिक याच दोन्ही भाऊ एकत्र येण्याची कित्येक वर्षापासून आतुरतेने वाट बघत आहोत..
थोडा बोलण्यावर आवर घाला आणि संयम ठेवा
आज मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये.
मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही.
आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही.
प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये.
आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत — हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत.
माध्यमं हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहेत का?
कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे.
आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का?
मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – तिथून काही शिकून येतात का?
परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही.
#मुंबईलोकल
#MumbaiLocal
तुम्ही राजसाहेबांचे समर्थक असाल किंवा नसाल, तरी आजचं शिवतीर्थावरील भाषण शांततेत ऐका. मराठी माणसांसाठी आणि धर्म रक्षणासाठी राजसाहेबच हवेत ही भावना तुमच्यात दृढ झाल्याशिवाय राहणार नाही.. विचार करा! तुम्ही साथ दिली तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र नक्कीच घडेल..