Television star couple Tejasswi Prakash and Karan Kundrra floored their fans yet again with their latest photoshoot.
#TejasswiPrakash#KaranKundrra#TejRan#TejRanFam
Take a look:
https://t.co/kRad1p2JUE
ती..पहाटे पडलेलं गोड स्वप्न
ती...सांजवेळी बहरलेल्या मोगऱ्याचा सुगंध
तिच्या सोबतीचे क्षण हवेहवेसे
तिला पाहता मन कस्तुरी रे!
मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय एक गोड हसरा चेहरा ... 'श्रुती' च्या भूमिकेत.. तेजस्वी प्रकाश
#ManKasturiRe#ManKasturiRe4Nov@MumbaiMovieSPL